Wed. Jun 19th, 2019

#WorldCup2019 ऑस्ट्रेलियाचा सलग दुसऱ्यांदा विजय

0Shares

वेस्ट इंडिज आणि ऑस्ट्रेलियाविरोधात होणाऱ्या सामन्यात वेस्ट इंडिजला पराभवाचा सामना करावा लागला आहे. सलग दुसऱ्यांदा ऑस्ट्रेलिया संघ विजयी ठरली आहे. ऑस्ट्रेलियाने वेस्ट इंडिजला 289 धावांचे आव्हान देण्यात आले. मात्र या आव्हानाचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजच्या आक्रमक फलंदाजीमुळे पराभवाला सामोरे जावे लागले.

ऑस्ट्रेलिया सलग दुसऱ्यांदा विजयी –

ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिजमध्ये गुरुवारी सामना रंगला.

वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

यावेळी ऑस्ट्रेलिया संघाने वेस्ट इंडिजला 289 धावांचे आव्हान दिले.

या आव्हानाचे पाठलाग करताना वेस्ट इंडिजची चांगली सुरुवात झाली नाही.

वेस्ट इंडिजचा सलामीवीर ख्रिस गेलला दोन वेळा बाद झाल्याचे जाहीर केले.

मात्र गेलने पंचांकडे निर्णयाविरोधात दाद मागितली आणि दोन्ही वेळेस बाद नसल्याचे ठरवले.

तिसऱ्यांदा पंचांनी बाद झाल्याचे जाहीर केल्यानंतर तो मोठा वादग्रस्त झाल्याचे समजते आहे.

स्टीव्हन स्मिथ आणि नॅथन क्लटर निल यांनी धडाकेबाज खेळी केली.

क्लटर निलने 92 धावा करत धडाकेबाज खेळी केली.

 

0Shares

Leave a Reply

%d bloggers like this: