Monday, November 17, 2025 06:38:35 AM
20
प्रीमियर विभागात 18 निवडक चित्रपट दाखवले जातील. रेड कार्पेटवर भारतीय आणि आंतरराष्ट्रीय चित्रपटसृष्टीतील मान्यवर कलाकार आणि दिग्दर्शक उपस्थित राहणार आहेत.
Sunday, November 16 2025 02:21:31 PM
फ्लिपकार्टवर एक्स्चेंजमध्ये तुमच्या जुन्या मोबाईलच्या मॉडेलनुसार आणि स्थितीनुसार जास्तीत जास्त 68,050 रुपयांपर्यंत किंमत मिळू शकते.
Sunday, November 16 2025 01:34:43 PM
एनडीएच्या मोठ्या विजयानंतर बिहारमध्ये नवे सरकार स्थापन करण्यासाठी जेडीयू आणि भाजप बैठका सुरू असून मंत्रिपदांचा फॉर्म्युला जवळपास निश्चित झाल्याचे सूत्रांनी सांगितले.
Sunday, November 16 2025 12:42:08 PM
या भीषण अपघातामध्ये कारमधील पाच मित्रांचा जागीच मृत्यू झाला. सकाळी 6.30 वाजता झालेल्या या अपघाताचे कारण वेगावरील नियंत्रण सुटणे आणि बेपर्वाई असल्याचे पोलिसांनी सांगितले.
Sunday, November 16 2025 11:29:30 AM
सुरुवातीला दिल्ली, गोवा, कोची आणि अहमदाबादसाठी सेवा उपलब्ध राहणार आहेत. प्रवासी क्षमता आणि तांत्रिक सुविधा मुंबईच्या विमानवाहतुकीत मोठी वाढ आणणार आहेत.
Sunday, November 16 2025 10:04:26 AM
LBS मार्गावरील सततच्या कोंडीवर उपाय म्हणून BMC ने 4.2 किमी उड्डाणपूलासाठी 1635 कोटींची निविदा जाहीर केली आहे. प्रकल्प मेट्रो व MRIDC पुलाशी जोडला जाणार आहे.
Sunday, November 16 2025 08:55:29 AM
एनडीएच्या ऐतिहासिक विजयामुळे बिहारमध्ये सरकार स्थापनेची प्रक्रिया वेगाने सुरू झाली असून चिराग पासवान यांनी नितीश कुमार यांच्याशी भेट घेऊन सरकारमध्ये सक्रिय सहभागी होण्याची तयारी व्यक्त केली आहे.
Sunday, November 16 2025 08:20:38 AM
बिहार निवडणूक पराभवानंतर रोहिणी आचार्य यांनी तेजस्वी, संजय आणि रमीज यांच्यावर गंभीर आरोप करत कुटुंब आणि पक्षाशी संबंध तोडल्याची घोषणा केली.
Sunday, November 16 2025 07:44:39 AM
10 नोव्हेंबर ते 24 नोव्हेंबर 2025 या कालावधीत सकाळी 10 ते दुपारी 3 या वेळेत PCMC मुख्य इमारतीत मुलाखती होणार आहेत.
Saturday, November 15 2025 02:46:24 PM
वाढत्या किंमतींबद्दल ग्राहकांमधील नाराजी वाढत असताना हा निर्णय लागू झाला. नव्या कृषी करारांमुळे या वस्तू अमेरिकन बाजारात स्वस्त उपलब्ध होतील, अशी अपेक्षा आहे.
Saturday, November 15 2025 02:13:48 PM
कंपन्यांनी डेटा कसा गोळा, प्रक्रिया आणि वापर केला जातो याची स्पष्ट माहिती देणे बंधनकारक आहे.
Saturday, November 15 2025 12:38:10 PM
स्फोटात मृत झालेल्यांमध्ये State Investigation Agency (SIA) चा एक कर्मचारी, Forensic Science Laboratory (FSL) चे तीन सदस्य, दोन क्राइम सीन फोटोग्राफर, दोन महसूल अधिकारी यांचा समावेश आहे.
Saturday, November 15 2025 11:48:16 AM
शेती सुधारण्यासाठी लागणारी नैसर्गिक माती, गाळ, मुरूम आणि कंकर मोफत उपलब्ध करून देत या साहित्यावरील संपूर्ण रॉयल्टी माफ करण्यात आली आहे. महसूल विभागाने हा निर्णय तात्काळ लागू करण्याचे आदेश दिले आहेत.
Saturday, November 15 2025 11:05:24 AM
CSMT, विद्याविहार, पनवेल–वाशी आणि पनवेल - ठाणे लोकल सेवांवर याचा मोठा परिणाम होणार असून अनेक गाड्या रद्द, तर काहींचे मार्ग बदलले आहेत. प्रवाशांनी नियोजनपूर्वक प्रवास करावा.
Saturday, November 15 2025 09:37:34 AM
दिल्लीतील प्रकरणाशी संबंधित दहशतवादी मॉड्यूलकडून मिळालेल्या 350 किलो अमोनियम नायट्रेट आणि अन्य साहित्यामुळे ही दुर्घटना घडल्याची शक्यता व्यक्त केली गेली आहे.
Saturday, November 15 2025 08:59:45 AM
बिहार निवडणूक 2025 मध्ये NDA ने दमदार विजय मिळवला, तर पाच मतदारसंघांत अल्पमतांनी थरारक निकाल लागले.
Saturday, November 15 2025 08:31:19 AM
त्यांनी 4.5 किमी रस्त्यावर 385 वडांची झाडे लावून त्यांचे संगोपन केले. कर्नाटकाचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी त्यांच्या निधनावर शोक व्यक्त करत त्यांना खऱ्या अर्थाने ‘वृक्षमाता’ म्हटले.
Saturday, November 15 2025 07:51:32 AM
भारताच्या निवडणुकांमध्ये महिला मतदार निर्णायक शक्ती बनल्या आहेत. मध्यप्रदेश, महाराष्ट्र, हरियाणा, झारखंड पासून बिहारपर्यंत महिलांच्या मतदानाने राजकीय समीकरणे बदलली.
Saturday, November 15 2025 07:28:44 AM
बिहार निवडणुकीच्या मतमोजणीत NDA प्रचंड आघाडीवर आहे, तर सर्वाधिक चर्चेत LJP(R) प्रमुख चिराग पासवान आहेत. त्यांनी 29 पैकी 22 जागांवर आघाडी घेत अप्रतिम पुनरागमन केले.
Friday, November 14 2025 02:03:59 PM
RJD नेते सुनील सिंह यांच्या वादग्रस्त वक्तव्यावर त्यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली. 14 नोव्हेंबरला मतमोजणी होणार असून एनडीए आणि विरोधी आघाडी या दोन्ही बाजूंमध्ये ताण वाढला आहे.
Friday, November 14 2025 07:24:36 AM
दिन
घन्टा
मिनेट