Sunday, February 08, 2026 01:23:55 AM
20
महाशिवरात्रीला भगवान शिवाचे पूजन करून झाल्यानंतर काही वस्तू घरी आणणे अत्यंत शुभ मानले जाते. जाणून घेऊ, या कोणत्या वस्तू आहेत आणि त्या कशा घरी आणाव्यात..
Saturday, February 07 2026 07:40:12 PM
आताचे तरुण केवळ फिरण्यासाठीच नाही, तर उच्चशिक्षणासाठी आणि करिअरसाठी परदेशाला पसंती देत आहे. आता या परदेशप्रवासासाठी लागणारा पासपोर्ट मिळवणे सोपे झाले आहे. जाणून घ्या, सर्व काही..
Saturday, February 07 2026 06:41:44 PM
मतदानाची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर खेड तालुक्यातील अनेक केंद्रांवर ईव्हीएम मशीनमध्ये बिघाड झाल्याचे समोर आले. यामुळे रामदास कदम यांच्या बंधूंनाही अर्धा तास वाट पाहावी लागली.
Saturday, February 07 2026 05:34:04 PM
एका ज्वेलरी शॉपमध्ये सोन्याचे दागिने घडवण्याचे काम सुरू असताना, अचानक एक कबूतर दुकानात शिरले. काही वेळातच दुकानातून एक सोन्याची साखळी चोचीत घेऊन ते उडाले..
Saturday, February 07 2026 04:42:30 PM
शिरूर परिसरातील मतदान केंद्रांवर सकाळपासूनच ज्येष्ठ नागरिकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. ही बाब लोकशाहीसाठी अत्यंत सकारात्मक आणि तरुणांसाठी प्रेरणादायक आहे.
Saturday, February 07 2026 03:22:25 PM
पुणे-मुंबई हा देशातील सर्वाधिक वर्दळीचा मार्ग आहे. रेल्वेने दररोज लाखो नागरिक प्रवास करतात. रेल्वे प्रशासनाने सकाळी साडेनऊनंतर किमान दोन विशेष गाड्या सुरू केल्या, तर प्रवाशांना मोठा दिलासा मिळू शकतो.
Saturday, February 07 2026 02:22:22 PM
शक्तीपीठ महामार्ग आता सातारा जिल्ह्यातून जाणार आहे. या बदलामुळे सातारा जिल्ह्यातील माण आणि खटाव या दोन दुष्काळी तालुक्यांतील 16 गावांचे नशीब उजळणार आहे.
Saturday, February 07 2026 01:25:27 PM
या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी रेल्वेच्या विशेष पथकाने सविस्तर सर्वेक्षण पूर्ण केले आहे. या प्रकल्पाद्वारे विमानतळाच्या धर्तीवर आता रेल्वे स्थानकावरही प्रवाशांचे नियोजन केले जाणार आहे.
Saturday, February 07 2026 12:33:46 PM
वडिलांच्या प्रचारासाठी फिरत असताना या तरुण नेत्याला अचानक अनपेक्षित संकटाने घेरले. मात्र, हा भयंकर प्रकार दुखापतीवर निभावला आहे.
Saturday, February 07 2026 11:21:09 AM
एक तरुण हायड्रोजन गॅस भरलेले अनेक फुगे घेऊन लिफ्टमध्ये आला. त्याच्यासह आणखी दोघे लिफ्टमध्ये होते. तेवढ्यात काही कळण्याच्या आतच सर्व फुग्यांचे आगीच्या लोळात रूपांतर झाले.
Wednesday, February 04 2026 07:31:31 PM
लष्करी आणि आर्थिक महासत्ता समजल्या जाणाऱ्या अमेरिका, चीन आणि रशिया या देशांना भारताने जबाबदारीच्या बाबतीत खूप मागे टाकले आहे. पहिल्या दहात तर सोडाच, पण विसातही हे देश कुठेच नाहीत.
Wednesday, February 04 2026 06:56:22 PM
पाकिस्तानी मीडियामध्ये सध्या एकच चर्चा आहे, ती म्हणजे पाकिस्तान भारताविरुद्ध सामना खेळण्यास तयार आहे, पण त्यांनी आयसीसीसमोर (ICC) एक अट ठेवली आहे.
Wednesday, February 04 2026 05:49:45 PM
अपघातानंतर गॅस गळती थांबवण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरू असले तरी, वाहनांच्या रांगा आता 50 किलोमीटरपर्यंत पोहोचल्यात. यात STच्या बसेसही अडकल्या असल्याने आणखी बसेस न सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
Wednesday, February 04 2026 04:49:56 PM
सध्या मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनचे काम जोरात सुरू असतानाच, आता राज्यातून आणखी एक बुलेट ट्रेन धावणार आहे. या संपूर्ण मार्गावर एकूण 11 थांबे प्रस्तावित आहेत.
Wednesday, February 04 2026 04:24:06 PM
या वाहतूक कोंडीत नोकरी-व्यवसायासाठी जाणाऱ्या लोकांसह महिला, लहान मुले, गंभीर आजारी रुग्ण आणि वृद्धही अडकले आहेत. अन्न-पाण्याशिवाय लोक व्याकूळ झाले आहेत. जवळ शौचालये नसल्याने देखील मोठी अडचण झालीय.
Wednesday, February 04 2026 02:26:00 PM
अमेरिकेच्या कृषी सचिव ब्रुक रोलिंस यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट करत खळबळ उडवून दिली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, भारतासोबतच्या नवीन करारामुळे अमेरिकन शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे.
Wednesday, February 04 2026 01:24:29 PM
टीम इंडियाचा यशस्वी माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने टीम इंडियाचे कौतुक केले. शिवाय, एका गोष्टीबद्दल भीती व्यक्त केली.
Wednesday, February 04 2026 12:22:19 PM
पालघर जिल्ह्यातील डहाणूमध्ये सुरू असलेल्या बुलेट ट्रेन प्रकल्पाचा अत्यंत महत्त्वाचा टप्पा गाठण्यात यश आले आहे. येथील दुसऱ्या मोठ्या बोगद्याचे भुयारीकरण पूर्ण झाले आहे.
Wednesday, February 04 2026 11:48:14 AM
आयसीसीकडे पीसीबीवर (PCB) आर्थिक दंड लावण्याचे पूर्ण अधिकार आहेत आणि असा दंड लावला तर पाकिस्तान क्रिकेट स्वतःला विकूनही तो भरू शकणार नाही, अशी स्थिती आहे.
Tuesday, February 03 2026 07:23:52 PM
सायबर गुन्हेगार सोशल मीडियावरून तरुणांना शोधतात. जे तरुण नोकरीच्या पोस्ट लाईक करतात, त्यांना टार्गेट केले जाते. चोरटे सुरुवातीला...
Tuesday, February 03 2026 06:12:25 PM
दिन
घन्टा
मिनेट