Tuesday, March 10, 2026 12:06:05 PM
20
परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते इस्माईल बागाई यांनी तेहरानमधील पत्रकार परिषदेत बोलताना स्पष्ट केले की, अमेरिका आणि इस्रायलचा मुख्य उद्देश इराणच्या सार्वभौमत्वाचे उल्लंघन करून देशाला कमकुवत करणे हा आहे.
Monday, March 09 2026 08:36:48 PM
एम.एस. धोनी आणि रोहित शर्मा यांच्यानंतर हा किताब जिंकणारा सूर्यकुमार यादव हा तिसरा भारतीय कर्णधार ठरला आहे.
Monday, March 09 2026 07:58:56 PM
एलपीजी (LPG) पुरवठा साखळी विस्कळीत होऊ नये आणि गॅस सिलिंडरची साठेबाजी थांबवण्यासाठी केंद्र सरकारने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे.
Monday, March 09 2026 07:41:57 PM
शकीराच्या कॉन्सर्टची घोषणा झाल्यापासून तिकिटांसाठी झुंबड उडाली असून, किमती 35,000 रुपयांपर्यंत पोहोचल्या आहेत. चाहत्यांचा हा तुफान प्रतिसाद पाहून शकीराने आपल्या भारतीय चाहत्यांना एक खास भेट दिली आहे.
Monday, March 09 2026 07:26:34 PM
या अर्थसंकल्पात पुणेकरांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांवर म्हणजेच पाणीपुरवठा, रस्ते आणि वाहतूक नियोजनावर कोट्यवधींच्या तरतूद करण्यात आली आहे.
Monday, March 09 2026 06:54:34 PM
न्यायालयाच्या या निर्णयामुळे आता निवासस्थानापासून ठराविक अंतरावरच शाळा असावी, हे जाचक बंधन पालकांसाठी शिथिल झाले आहे.
Monday, March 09 2026 06:27:28 PM
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये या क्षेपणास्त्राने दाखवलेल्या अचूकतेनंतर, इंडोनेशियाने भारताकडून ब्रह्मोस खरेदी करण्याच्या करारावर शिक्कामोर्तब केले आहे.
Monday, March 09 2026 06:11:29 PM
"आम्ही पेंग्विन आणले तेव्हा आमच्यावर मोठी टीका झाली, पण आज या सुविधांच्या देखभालीकडे कोणाचेच लक्ष नाही," असे म्हणत त्यांनी विरोधकांनाही लक्ष्य केले.
Monday, March 09 2026 05:41:06 PM
उद्योगपती आपल्या आलिशान बीएमडब्ल्यू (BMW) कारने जयपूरहून मथुरेकडे जात असताना हा अपघात झाला.
Monday, March 09 2026 05:18:03 PM
सध्या व्यवसाय ऑपरेशन्स स्थिर असली, तरी अनिश्चिततेच्या या वातावरणात सायबर हल्ले आणि तांत्रिक व्यत्यय येण्याची शक्यता लक्षणीयरीत्या वाढली आहे.
Monday, March 09 2026 04:56:11 PM
पत्नीला दिलेले पैसे ही 'भेट' असल्याने त्यावर कर लागत नाही, असा सर्वसाधारण समज आहे. मात्र, आयकर नियमांनुसार हे पूर्णपणे सत्य नाही.
Monday, March 09 2026 04:35:54 PM
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी या निर्णयाची घोषणा केल्याने रिक्षा व्यवसाय आणि वाहतूक क्षेत्राशी संबंधित घटकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.
Monday, March 09 2026 04:02:02 PM
व्यवहार बंद होताना सेन्सेक्स आणि निफ्टी या दोन्ही प्रमुख निर्देशांकांनी मोठी गटांगळी खाल्ली, ज्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.
Monday, March 09 2026 03:33:19 PM
राज्यसभेच्या निवडणुकीत ज्याप्रमाणे मित्रपक्षांनी ज्येष्ठतेचा मान राखला, त्याचप्रमाणे विधान परिषदेबाबतही महाविकास आघाडी एकत्रितपणे निर्णय घेईल, असे संकेत त्यांनी दिले आहेत.
Monday, March 09 2026 02:48:16 PM
मोजतबा खामेनी अद्याप जिवंत असले तरी, जोपर्यंत त्यांना पूर्णपणे लक्ष्य केले जात नाही, तोपर्यंत स्वस्थ बसणार नाही, असा इशारा इस्रायली संरक्षण दलाने (IDF) दिला आहे.
Monday, March 09 2026 02:06:52 PM
या ऐतिहासिक विजयानंतर मैदानावर खेळाडूंच्या सेलिब्रेशनचे अनेक फोटो समोर आले, पण यामध्ये भारतीय फलंदाज इशान किशन आणि एका 'मिस्ट्री गर्ल'चा फोटो सोशल मीडियावर वाऱ्यासारखा व्हायरल झाला आहे.
Monday, March 09 2026 01:29:12 PM
या सुवर्णक्षणाचे स्वागत करण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्र रस्त्यावर उतरला खरा, पण दुर्दैवाने काही शहरांमध्ये या आनंदाला गालबोट लागले.
Monday, March 09 2026 01:06:28 PM
भारताच्या या ऐतिहासिक विजयानंतर अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या आणि त्याची जोडीदार, मॉडेल-अभिनेत्री माहिका शर्मा यांचे रोमँटिक क्षण कॅमेऱ्यात कैद झाले.
Monday, March 09 2026 12:37:00 PM
या विजयात प्रत्येक सामन्यात भारताला नवा हिरो मिळाला, परंतु अंतिम टप्प्यात संजू सॅमसन आणि जसप्रीत बुमराह यांची कामगिरी निर्णायक ठरली.
Monday, March 09 2026 12:32:40 PM
अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या टी-20 विश्वचषक 2026 च्या अंतिम सामन्यात भारताने न्यूझीलंडवर 96 धावांनी दणदणीत विजय मिळवला.
Sunday, March 08 2026 09:10:17 PM
दिन
घन्टा
मिनेट