Mon. Jul 22nd, 2019

Jai Maharashtra News

पीकविम्याच्या मुद्यावरून बच्चू कडू आक्रमक; शिवसेनेवर टीका

पीकविमाच्या मुद्यावरून शिवसेनेेने इशारा मोर्चा काढला होता. शेतकऱ्यांना पीक विमा कंपनी आणि बॅंकांनी पीकाविम्याचे पैसे…

विधानसभेसाठी मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा

काही महिन्यावर विधानसभा निवडणुका ठेपल्या असून राजकीय घडामोडींना वेग आला आहे. विधानसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री…

डॉ.काशिनाथ घाणेकर नाट्यगृहाची दुरवस्था, भरत जाधवचा व्हिडीओ व्हायरल

ठाण्यातील डॉ.काशिनाथ घाणेकर नाट्यगृहामध्ये एसी बंद आहेत. नाटकाचा प्रयोग सुरु असताना या गोष्टीमुळे कलाकारांना त्रास होत असल्याची तक्रार अनेकवेळा केली आहे.

गडचिरोलीत ‘या’ कारणास्तव शंभर विद्यार्थिनींनी सोडली शासकीय आश्रम शाळा

गडचिरोलीच्या शासकीय आश्रम शाळेत महिला अधीक्षकाची नियुक्ती न झाल्याने संतप्त झालेल्या शंभर विद्यार्थिनींनी आज येथील शासकीय आश्रमशाळेला रामराम ठोकला.

आषाढीत विठ्ठल-रूक्मिणी मंदिराला साडेचार कोटी रूपयांचे उत्पन्न

नुकत्याच पार पडलेल्या आषाढी यात्रेत श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिर समितीला 4 कोटी 40 लाख रूपयांचे उत्पन्न मिळाले आहे. गतवर्षीच्या तुलनेत तब्बल दीड कोटी रूपयांचे उत्पन्न अधिक मिळाले आहे.

नागपूरमध्ये मिशी प्रकरण चिघळलं, नाभिक समाजाचा आंदोलनाचा इशारा 

नागपूरमध्ये  न्हाव्यानं न विचारता मिशा कापल्याने त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. या प्रकरणी किरण ठाकूरच्या हजामतीवर नाभिक समाजाने बहिष्कार टाकला आहे.

…म्हणून रायगडमध्ये चार धबधब्यांवर बंदी, पर्यटकांमध्ये नाराजी

धबधब्यांवर वाढत्या दुर्घटनांमुळे महसुल विभाग आणि पोलिसांकडून रायगड जिल्ह्यातील चार पावसाळी पर्यटनस्थळांवर बंदी घातली आहे.

तुळजापूरमध्ये शेतकऱ्याने फिरवला सोयाबीनच्या उभ्या पीकावर ट्रॅक्टर

पावसाळा सुरू होऊन दोन  महिने उलटले तरी म्हणावा तसा पाऊस न झाल्याने कंटाळून तुळजापूर तालुक्यातील काटगाव मधील शेतकरी शिवराज खोबरे यांनी आपल्या शेतातील 8 एकर सोयाबीन मध्ये ट्रॅक्टर -नांगर फिरवला आहे.

‘या’ यादीत मोदींनी बीग बी आणि शाहरुखलाही टाकले मागे

YouGov या ऑनलाइन इंटरनेट आणि डेटा मार्केटिंग कंपनीच्या यादीत मोदी जगातील 6 वे आवडते पुरूष ठरले आहेत. या यादीत मोदींनी अमिताभ, शाहरुख, सलमानलाही मागे टाकले आहे.