Tue. Aug 20th, 2019

Jai Maharashtra News

एम्स रुग्णालयाच्या पहिल्या आणि दुसऱ्या मजल्यावर आग

दिल्लीतील एम्स रुग्णालयाच्या पहिल्या आणि दुसऱ्या मजल्यावर आग लागली होती. अग्निशमन दलाच्या 34 गाड्या घटनास्थळी दाखल होऊन आगीवर नियंत्रण मिळवलं आहे. यावेळी परिसरात मोठ्या प्रमाणावर धूर पसरला होता.

काश्मीर मध्ये दूरध्वनी आणि इंटरनेट सेवा पुन्हा सुरू

काश्मीरमध्ये शनिवारपासून दूरध्वनी सेवा सुरू करण्यात आली असून दूरध्वनीसह 2 जी इंटरनेट सेवाही सुरू झाली आहे. शाळा-महाविद्यालये सोमवारपासून सुरू होणार आहेत.

रिक्षाचालक आणि नागरिकांनी श्रमदान करून स्वखर्चाने बुजवले रस्त्यावरील खड्डे!

कल्याण डोंबिवली महानगर पालिकेच्या अंतर्गत डोंबिवली पश्चिममधील रस्ते खड्डेमय झाले आहेत. डोंबिवली बावन्न चाळ, गणेश…

चंद्रपूरमध्ये मिक्सरचा लोभ महागात पडला, 15 महिलांची प्रकृती बिघडली!

भाजप आमदार कीर्तीकुमार भांगडिया यांनी रक्षाबंधननिमीत्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये राखी भेट…

पंढरपूरमध्ये अल्पवयीन मुलीला दारू पाजून 5 जणांकडून सामूहिक बलात्कार!

महाराष्ट्राचं पवित्र तीर्थक्षेत्र असणाऱ्या पंढरपूरमध्ये अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्काराची संतापजनक घटना घडली आहे. 17 वर्षांच्या…

माजी मुख्यमंत्री नारायण राणेंच्या ‘झंझावात’ या पुस्तकाचं प्रकाशन

राज्याचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या झंझावात या पुस्तकाच प्रकाशन सोहळा संपन्न मुंबई येथे पार…

भारतीय क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदी रवी शास्त्रींची पुनर्नियुक्ती

रवी शास्त्री यांची भारतीय क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदी पुनर्नियुक्ती करण्यात आली आहे. क्रिकेट सल्लागार समितीचे सदस्य…