Wednesday, January 14, 2026 01:47:45 PM
20
छत्रपती संभाजीनगरमधून एक थरकाप उडवणारी घटना घडली आहे. शेताची पाहणी करण्यासाठी गेलेल्या माजी सरपंचाच्या मुलाला एका अज्ञात व्यक्तीने धारदार शस्त्राने वार करत संपवलं आहे.
Wednesday, January 14 2026 11:49:14 AM
आज मकर संक्रांतीच्या शुभदिनी सोन्याच्या बाजारात मोठी उलथापालथ पाहायला मिळाली. मकरसंक्रांतीच्या दिवशी सोन्याचे दर वाढले की कमी झाले? यादरम्यान सणाच्या पार्श्वभूमीवर सोन्याच्या भावांतील बदल जाणून घ्या..
Wednesday, January 14 2026 10:12:42 AM
राज्याच्या अनेक भागांत तापमानाचा पारा लक्षणीयरीत्या खाली आल्याने थंडीचा कडाका वाढला असून नागरिकांमध्ये हुडहुडी भरली आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार जाणून घ्या कस असेल वातावरण....
Wednesday, January 14 2026 08:25:43 AM
मुंबई महानगरपालिकेची निवडणूक जाहीर झाली असून मुंबईसह राज्यातील एकूण महापालिकांमध्ये 15 जानेवारी 2026 ला मतदान होईल तसेच 16 जानेवारी 2026 ला मतमोजणी होणार आहे.
Wednesday, January 14 2026 07:40:07 AM
राज्यात 29 महानगरपालिकांच्या निवडणुका अवघ्या काही तासांवर येऊन ठेपल्या आहेत. मात्र, प्रचार संपण्यापूर्वीच राज्य निवडणूक आयोगाने एक महत्त्वाचे पत्रक काढून सर्व राजकीय पक्षांना सतर्क केले आहे.
Wednesday, January 14 2026 07:24:18 AM
माणगाव पोलिसांना पुण्यातील ताम्हणी घाट परिसरातील सणसवाडी गावच्या परिसरात 11 जानेवारी 2026 रोजी एका तरुणाचा मृतदेह आढळ्याची माहिती मिळाली.
Tuesday, January 13 2026 12:28:46 PM
महानगरपालिका निवडणुकांच्या मतदानाला अवघे 48 तास उरले आहेत. अशातच मुंबई महापालिकेत पहिल्यांदाच 'PADU' चा वापर होणार असून, यामुळे मतदारांसाठी काय बदलणार? घ्या...
Tuesday, January 13 2026 12:10:12 PM
राज ठाकरेंच्या टीकेनंतर भाजप नेते अमित साटम यांनी राज ठाकरे आणि गौतम अदानी यांचा फोटो पोस्ट केला यावर राज ठाकरेंनी प्रत्युत्तर दिलं आहे.
Tuesday, January 13 2026 09:49:11 AM
राज्यात हिवाळ्याचा प्रभाव दिवसेंदिवस वाढत असून थंडीचा कडाका नागरिकांना चांगलाच जाणवू लागला आहे. मुंबईसह राज्यातील अनेक भागांत सकाळ-संध्याकाळ गारठा वाढल्याचे चित्र आहे.
Tuesday, January 13 2026 08:53:50 AM
नाशिकच्या जाहीर सभेत मंत्री गिरीश महाजनांकडून शिंदेंच्या शिवसेनेतील महानगरप्रमुखांवर व्हिडिओ क्लिपच्या माध्यमातून गंभीर आरोप करण्यात आले आहेत.
Tuesday, January 13 2026 07:56:55 AM
महानगपालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरु असताना शिवतीर्थावर सभांचा धडाका पडत आहे. याचपापार्श्वभूमिवर ठाकरे बंधूंनंतर महायुतीची तोफ शिवतीर्थावर धडाडली आहे.
Tuesday, January 13 2026 06:35:00 AM
सलमान खान आणि त्याचा भाऊ सोहेल खान अनेक वेळा नियमांचे उल्लंघन केल्या प्रकरणी चर्चेत आले आहेत. अशातच सोहेल खानचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
Monday, January 12 2026 12:47:07 PM
आठवड्यात सोने चांदीच्या दरात विशेष बदल झालेले पाहायला मिळत आहेत. सोन्यात गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी दिलासा देणारी घडामोड घडली आहे.
Monday, January 12 2026 11:27:12 AM
‘बिग बॉस मराठी’ फेम शिव ठाकरेने चाहत्यांना एक गुडन्यूज दिली आहे. ‘बिग बॉस मराठी’च्या पहिल्या पर्वाचा विजेता शिव ठाकरेने गुपचूप लग्न उरकल्याची बातमी समोर आली आहे.
Monday, January 12 2026 10:11:14 AM
भारतीय हवामान विभागाने दिलेल्या ताज्या माहितीनुसार, राज्यात पावसाचा हा मुक्काम केवळ एका दिवसापुरता मर्यादित नसून पुढील काही दिवस ढगाळ वातावरण आणि पावसाची शक्यता कायम राहणार आहे.
Monday, January 12 2026 08:48:18 AM
मुंबई महानगरपालिका निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर दादर येथील शिवाजी पार्कवर ठाकरे बंधूंची जाहीर सभा पार पडली. यावेळी उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीस यांना आव्हान केले.
Monday, January 12 2026 08:45:47 AM
दादर येथील शिवाजी पार्कमध्ये ठाकरे बंधूंची ऐतिहासिक जाहीर सभा झाली, यावेळी आदित्य ठाकरे यांनी देखील भाषणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मिमीक्री केली.
Monday, January 12 2026 06:53:31 AM
मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांसाठी अवघे 4 दिवस शिल्लक असून, मुंबई महानगरपालिकेच्या रणधुमाळीत प्रचाराच्या तोफा थंडावण्यापूर्वी महायुतीने आपला बहुप्रतिक्षित जाहीरनामा आज, 11 जानेवारीला प्रसिद्ध केला.
Sunday, January 11 2026 12:21:06 PM
सर्वोच्च न्यायालयाने राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 31 जानेवारी 2026 पर्यंत पूर्ण करण्याचे स्पष्ट आदेश दिले आहेत. अशातच जिल्हा परिषद निवडणुकीबाबत मोठी अपडेट समोर आली आहे.
Sunday, January 11 2026 10:56:53 AM
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जय महाराष्ट्र या न्यूज चॅनलला भेट दिली. यादरम्यान पुणे शहरासाठी विकासाची पंचसुत्री अजित पवारांनी मांडली.
Sunday, January 11 2026 09:33:36 AM
दिन
घन्टा
मिनेट