Saturday, February 08, 2025 06:45:45 PM
20
दिल्ली विधानसभा निवडणुकीत आपच्या दारूण पराभवानंतर अण्णा हजारे यांनी अरविंद केजरीवाल यांच्यावर टीका केली. अण्णा हजारेंच्या या टीकेवर शरद पवार गटाचे आमदार उत्तम जानकर यांनी खोचक प्रतिक्रिया दिली आहे.
Saturday, February 08 2025 03:13:43 PM
Delhi Election Result 2025: सुरुवातीच्या ट्रेंडमध्ये भाजपला मोठी आघाडी मिळाल्यानंतर, पक्षाच्या दिल्ली युनिटचे अध्यक्ष वीरेंद्र सचदेवा यांनी दिल्लीत भाजप सरकार स्थापन करेल असा विश्वास व्यक्त केला.
Saturday, February 08 2025 01:16:36 PM
दिल्ली विधानसभा निवडणुकीत आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांना मोठा धक्का बसला आहे. त्यांचा भाजपचे उमेदवार प्रवेश वर्मा यांनी पराभव केला आहे.
Saturday, February 08 2025 01:05:23 PM
Delhi Election Result: निवडणूक आयोगाच्या वेबसाइटनुसार, दिल्ली निवडणुकीच्या ट्रेंडमध्ये भाजपला स्पष्ट बहुमत मिळत असल्याचे दिसून येत आहे.
Saturday, February 08 2025 12:14:28 PM
दिल्ली निवडणुकीत जर काँग्रेस आणि आप एकत्रित लढले असते. तर पहिल्या तासभरातच भाजपचा पराभव झाला असता, असे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे.
Saturday, February 08 2025 10:15:57 AM
दिल्ली विधानसभा निवडणुकीचे निकाल समोर येत आहेत. यात सुरूवातीच्या कलांमध्ये भाजपची सरशी दिसून येत आहे. भाजपला स्पष्ट बहुमत मिळाल्यास, या पाच नेत्यांची नावे मुख्यमंत्रीपदासाठी पुढे येऊ शकतात.
Saturday, February 08 2025 09:55:38 AM
Ladki bahin scheme news: महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी लाडकी बहीण योजनेसाठी निकषात बदल केल्याचे जाहीर केले आहे. नव्या निकषांनुसार 5 लाख लाभार्थी महिला अपात्र ठरल्या आहेत.
Friday, February 07 2025 06:26:13 PM
एका पाणीपुरीविक्रेत्याने सोशल मीडियावर आयुष्यभर पाणीपुरी मोफत खाऊ घालण्याची जाहिरात केली आहे. एकदम अजब स्कीम जाहीर करणारा हा पाणीपुरीवाला चर्चेत आला आहे.
Friday, February 07 2025 05:53:05 PM
या डान्स व्हिडिओची सोशल मीडियावर तुफान चर्चा होत आहे. खरं तर यातून व्हिडिओसाठी केलेला निष्काळजीपण किती महागात पडू शकतो हे लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे. मात्र, हा व्हिडिओ पाहून हसू आवरणार नाही.
Friday, February 07 2025 03:33:30 PM
Kovai.co हे स्टार्टअप सध्या वर्षाला 15 दशलक्ष डॉलर्सचे उत्पन्न मिळवत आहे आणि सध्या याची मूल्य 100 दशलक्ष डॉलर इतकं असल्याचे सरवणकुमार यांनी सांगितले.
Friday, February 07 2025 02:10:31 PM
अल्पवयीन मुलीच्या अपहरणाचे एक धक्कादायक प्रकरण नुकतेच समोर आले आहे. पोलीसांकडून 10 महिने कसून शोध घेण्यात आला पण ती कुठेही सापडली नाही.
Friday, February 07 2025 01:40:43 PM
Gold Price Hike: सोनं दिवसेंदिवस नवनवीन उच्चांक गाठत आहे. फेब्रुवारीअखेरपर्यंत 90 हजार रुपयांपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे, असा अंदाज तज्ज्ञांनी वर्तवला आहे.
Thursday, February 06 2025 09:00:47 PM
जिल्ह्यातील मनोरच्या जंगलात शिकारीसाठी गेलेल्या काही जणांनी आपल्या सोबतच्या एका सहकाऱ्याला गोळी मारल्याची घटना समोर आली आहे.
Thursday, February 06 2025 08:18:02 PM
Pune Crime News : पुणे शहरात रात्रीच्या वेळी वाहन तोडफोड सुरूच आहे. शहरात सलग दुसऱ्या दिवशी वाहनांची तोडफोड झाल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे शहरात तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे.
Thursday, February 06 2025 05:44:26 PM
S. Jaishankar On Deportation : अमेरिकेत अवैधपणे राहणाऱ्या भारतीयांना विमानातून परत पाठवण्यात आले. त्यांच्या हाता-पायांत बेड्या ठोकण्यात आल्या होत्या. त्यांच्यासोबत गैरव्यवहार केल्याचा आरोप होत आहे.
Thursday, February 06 2025 04:32:28 PM
बाळाची अदलाबदली झाल्याची शक्यता लक्षात येताच या मातांना आणि त्यांच्या घरच्यांना मोठा धक्का बसला. आता कोणतं बाळ कोणत्या कुटुंबाचं हे ठरवण्यासाठी एक टेस्ट केली जाणार आहे.
Thursday, February 06 2025 03:19:52 PM
हे मालवेअर अँड्रॉइड आणि आयओएस दोन्ही उपकरणांना लक्ष्य करत आहे. म्हणून, तुम्हाला अत्यंत सावधगिरी बाळगण्याची आवश्यकता आहे.
Thursday, February 06 2025 03:19:18 PM
काहीही म्हटलं तरी खासगी शालेय खर्चाचं नाव ऐकून दिवसा तारे दिसू लागले आहेत. आता पालकांच्या खिशाला पडणाऱ्या भुर्दंडात या नव्या शुल्काची भर पडण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.
Thursday, February 06 2025 01:07:28 PM
सर्वोच्च न्यायालयाने म्हटले की नेक्रोफिलिया हा भारतीय दंड संहितेनुसार गुन्हा नाही आणि म्हणूनच, उच्च न्यायालयाच्या आदेशात हस्तक्षेप करण्यास ते इच्छुक नाहीत.
Thursday, February 06 2025 02:48:15 PM
गढवाल विभागाचे आयुक्त विनय शंकर पांडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत, यात्रा प्रशासनाने भूतकाळातील चुकांपासून धडा घेत यावेळी प्रवासी नोंदणी प्रणालीत बदल करण्याचा निर्णय घेतला आहे.
Thursday, February 06 2025 12:24:36 PM
दिन
घन्टा
मिनेट