Thursday, April 24, 2025 06:32:35 AM
20
जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांच्या पार्थिवांची व्यवस्था आणि जखमींच्या मदतीसाठी, महाराष्ट्र सदन सक्रियपणे कार्यरत आहे.
Wednesday, April 23 2025 09:18:14 PM
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक्स पोस्ट करत जम्मू काश्मीरमध्ये प्रवाशांची यादी जाहीर केली आहे. या प्रवाशांना मुंबईत आणण्यासाठी श्रीनगरहून मुंबई विमान व्यवस्था करण्यात आली आहे.
Wednesday, April 23 2025 08:36:37 PM
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे जम्मू काश्मीरला रवाना झाले आहेत. श्रीनगरमध्ये अडकलेल्या राज्यातील प्रवाशांना सुखरूप परत आणणार असे आश्वासन शिंदेंनी यावेळी दिले आहे.
Wednesday, April 23 2025 07:33:01 PM
जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्यात 26 जणांचा मृत्यू झाला असून त्यात महाराष्ट्रातील 6 पर्यटकांचा मृतांमध्ये समावेश आहे.
Wednesday, April 23 2025 06:51:11 PM
मेंढपाळांना सन 2024-25 या वर्षासाठी चराई अनुदानापोटी 7.33 कोटी अनुदानाचे थेट हस्तांतरण (डीबीटी)द्वारे लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आले आहेत.
Wednesday, April 23 2025 06:40:51 PM
जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्याप्रकरणातील मृतांचे पार्थिव मुंबईत आणले आहेत. पहलगाममधील बैसरन परिसरात दहशतवाद्यांनी पर्यटकांवर हल्ला केला.
Wednesday, April 23 2025 04:50:37 PM
जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्याप्रकरणातील मृतांचे पार्थिव थोड्याच वेळात मुंबईत आणली जाणार आहेत.
Wednesday, April 23 2025 04:10:13 PM
पहलगाम येथे पर्यटकांवरील दहशतवादी हल्ल्यात मुंबई शहर व जिल्ह्यातील कोणी व्यक्ती असल्यास असल्यास कृपया तात्काळ जिल्हा प्रशासनास कळवावे असे आवाहन मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयाने केले आहे.
Wednesday, April 23 2025 03:43:33 PM
जम्मू-कश्मीरमध्ये अतिरेक्यांनी पुन्हा डोकेवर काढले आहे आणि प्रथमच पर्यटकांना टार्गेट केले आहे. जम्मू-काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम येथे पर्यटकांवर दहशतवादी हल्ला झाला आहे.
Tuesday, April 22 2025 09:57:01 PM
नवी मुंबईत परिवहन विभागाच्या बसमध्ये अजब प्रकार समोर आला आहे. बसमध्ये तरुण-तरुणीचे अश्लील चाळे करताना पाहायला मिळत आहेत. या अश्लील कृत्याचा व्हिडीओ समाज माध्यमांमध्ये व्हायरल होत आहे.
Tuesday, April 22 2025 09:37:20 PM
वक्फ कायद्यात केलेल्या दुरुस्ती बाबत सर्वसामान्य मुस्लिमांच्या मनात गैरसमज निर्माण करण्याचे प्रयत्न काही शक्तींकडून होत आहेत.
Tuesday, April 22 2025 08:46:22 PM
राज्यातील 80 उपजिल्हाधिकाऱ्यांना अप्पर जिल्हाधिकारी या पदावर बढती देऊन त्यांच्या नियुक्तींचे शासन आदेश आज काढण्यात आले. विशेष म्हणजे, तहसीलदारपदाचीही निवडसूची लवकरच होणार आहे.
Tuesday, April 22 2025 07:56:25 PM
राज्यात तात्पुरत्या स्वरुपात स्थापन करण्यात आलेल्या 16 अतिरिक्त न्यायालयांना व 23 जलदगती न्यायालयांना आणखी दोन वर्षांची मुदतवाढ देण्याचा तसेच त्याकरिता येणाऱ्या खर्चास मान्यता देण्यात आली.
Tuesday, April 22 2025 07:40:46 PM
राज्यातील सहा विभागीय आयुक्त कार्यालय आणि जिल्हाधिकारी कार्यालयांतील कंत्राटी विधि अधिकारी यांच्या मानधनात वाढ करण्यास मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.
Tuesday, April 22 2025 07:26:36 PM
Tuesday, April 22 2025 07:20:39 PM
भंडारा जिल्ह्यातील गोसीखुर्द राष्ट्रीय प्रकल्पाच्या कामासाठी 25 हजार 972 कोटी 69 लाख रुपयांच्या खर्चाच्या तरतुदीस आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत चौथी प्रशासकीय मान्यता देण्यात आली.
Tuesday, April 22 2025 07:09:10 PM
क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जन्मगावी मौजे नायगाव (ता. खंडाळा, जि. सातारा) येथे भव्य स्मारक आणि महिला प्रशिक्षण केंद्र उभारण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.
Tuesday, April 22 2025 06:11:18 PM
वक्फ (सुधारणा) कायदा 2025 चा मूळ उद्देशच पूर्वीच्या कायद्यातील त्रुटी दूर करून वक्फ बोर्डाची कार्यक्षमता वाढवणे हा आहे.
Tuesday, April 22 2025 05:20:15 PM
नाशिकच्या त्र्यंबकेश्वरमध्ये साधूचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. या साधूला एका व्यक्तीकडून मारहाण करण्यात आली. साधूला झालेल्या मारहाणीचा व्हिडीओ सीसीटीव्हीत कैद झाला आहे.
Tuesday, April 22 2025 03:38:14 PM
महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय आयोगाच्या सदस्य सचिव आशाराणी पाटील यांची सदस्य सचिव म्हणून नियुक्ती बेकायदा असल्याचा आरोप ओबीसी नेत्यांनी केला आहे.
Tuesday, April 22 2025 03:21:57 PM
दिन
घन्टा
मिनेट