Saturday, February 08, 2025 02:27:29 PM
20
दिल्लीत भाजपाचं कमळ फुलताना पाहायला मिळत आहे.
Saturday, February 08 2025 01:14:08 PM
एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना धक्का देत भाजपासोबत महायुती केल्यापासून ठाकरे गटातील अनेक लोकप्रतिनिधींनी एकनाथ शिंदे यांचे नेतृत्व स्वीकारले.
Friday, February 07 2025 07:03:11 PM
फेब्रुवारी महिना आला म्हटलं कि सगळ्यांना आठवतो तो व्हॅलेंटाईन वीक. याच व्हॅलेंटाईन वीकला सुरूवात झाली आहे.
Friday, February 07 2025 06:47:37 PM
पुण्यानंतर आता मुंबईत गुलेन बॅरी सिंड्रोम (जीबीएस)चा पहिला रुग्ण सापडला आहे.
Friday, February 07 2025 04:10:16 PM
केंद्र सरकारच्या कृषी आणि शेतकरी कल्याण विभागाने ई-नाम अंतर्गत व्यापाराची व्याप्ती आणखी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.
Friday, February 07 2025 03:14:21 PM
वैद्यकीय तपासणीसाठी घेऊन गेलेल्या आरोपीला नोटीस देऊन सोडण्यात आले. परतूर पोलीस ठाण्यातील एका सहायक पोलीस निरीक्षकासह दोन पोलीस शिपाई तडकाफडकी निलंबित करण्यात आले.
Friday, February 07 2025 03:05:08 PM
जळगाव जिल्ह्यातील चाळीसगावात घरांना भीषण आग लागल्याची घटना घडली आहे.
Friday, February 07 2025 01:19:41 PM
लाडक्या बहिणींच्या आशीर्वादाने राज्यात महायुतीला भरभरून मते मिळाली आणि महायुतीची बहुमताची सत्ता आली, अशी कबुली महायुतीच्याच नेत्यांनी अनेकदा जाहीरपणे दिली आहे.
Thursday, February 06 2025 07:40:47 PM
खजूर खाण्याचे आरोग्यसाठी फायदे आहेत.
Thursday, February 06 2025 07:33:51 PM
पुणे जिल्ह्यातील मुळशीमध्ये हत्तीवरुन मिरवणूक काढणं भोवलं आहे.
Thursday, February 06 2025 05:32:19 PM
महिला व बालविकास विभागाअंतर्गत एकात्मिक बाल विकास सेवा योजनेंतर्गत अंगणवाडीत पर्यवेक्षकीय अधिकारी, संरक्षण अधिकारी, अधीक्षक ही पदे भरण्यात येत आहेत.
Thursday, February 06 2025 05:23:14 PM
बीडच्या धारुरमधील तरुणाला मारहाण प्रकरण समोर आले आहे. आरोपींच्या मोबाईलवर कृष्णा आंधळेचे स्टेस्ट्स पाहायला मिळाले आहे.
Thursday, February 06 2025 03:18:46 PM
द्वारकानाथ संझगिरी यांचे निधन झाले आहे.
Thursday, February 06 2025 02:25:28 PM
दिल्ली विधानसभा निवडणूक नेहमीच संपूर्ण देशात चर्चेचा आणि उत्सुकतेचा विषय ठरलेली असते. 2015 आणि 2020 च्या निवडणुकीत आम आदमी पार्टीने बहुमतासह दिल्लीचे तख्त राखले होते.
Wednesday, February 05 2025 08:16:27 PM
उद्धव ठाकरे आणि भाजपाचे संबंध गेल्या काही वर्षात कमालीचे ताणले गेले आहेत.
Wednesday, February 05 2025 07:29:07 PM
रियुनियन म्हणजे धमाल मस्ती. अशाच जबरदस्त बॅकबेंचर्स मित्रांच्या रियुनियनचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
Wednesday, February 05 2025 07:07:48 PM
भाजपाचे युवा कार्यकर्ते आज देवेंद्र फडणवीस यांना बाहुबली म्हणून संबोधतात.
Wednesday, February 05 2025 06:55:25 PM
नवऱ्याने उंच टाचेची चप्पल घेऊन दिली नाही. त्यामुळे महिलेने थेट नवऱ्यापासून घटस्फोट मागितला आहे.
Wednesday, February 05 2025 06:09:28 PM
छत्रपती शिवाजी महाराजांबाबत वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या अभिनेते राहुल सोलापूरकर यांच्या विरोधात पुण्यात मराठा सेवक आणि शिवप्रेमीनी ती्व्र आंदोलन केलं.
Wednesday, February 05 2025 05:55:52 PM
सध्या अभिनेता राहुल सोलापूरकर वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे.
Wednesday, February 05 2025 04:26:35 PM
दिन
घन्टा
मिनेट