Jaimaharashtra news

आमदार बच्चू कडू आणि नाशिक महापालिका आयुक्त यांच्यात हमरीतुमरी

जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक

 

नाशिकमध्ये आमदार बच्चू कडू यांची बाचाबाची पहायला मिळाली. नाशिक पालिका आयुक्त अभिषेक कृष्णा यांच्याशी बच्चू कडूंनी वाद घातला.

 

हा वाद इतका विकोपाला गेला की बच्चू कडू आणि अभिषेक कृष्णा यांच्यात हमरीतुमरी झाली.  

 

अपंगांच्या राखीव निधीचा जाब विचारण्यासाठी बच्चू कडू गेले होते.

 

अपंगांचा राखीव निधी खर्च का झाला नाही याचा जाब विचारत असताना बच्चू कडूंची महापालिका आयुक्तांसह वादावादी झाली. 

Exit mobile version