Wed. Jun 26th, 2019

हेमा मालिनी चित्रपटात जास्त दारु पितात- बच्चू कडूंची सारवासारव

0Shares

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

दारू सगळेच पितात, हेमा मालिनी देखील बंपर दारू पिते असं विधान बच्चू कडू यांनी केलं होतं. आता या विधानांवरून बच्चू कडूंनी लातूरात युटर्न घेतला.

 

हेमामालीनी चित्रपटात जास्त दारू पितात आणि मी हेमामालीनीचे चित्रपट पाहतो. त्यामुळे त्यांच नाव माझ्या तोडांत आलं. अशी सारवासारव त्यांनी केली. तसंच हेमा मालिनीचं नाव घेतल्यानं का वातावरण ढवळून निघालं असाही सवाल आमदार बच्चू कडू यांनी केला.

 

0Shares

Leave a Reply

%d bloggers like this: