Fri. Feb 21st, 2020

मुंबई- गोवा महामार्गावर खड्डयांचे साम्राज्य

गेल्या चार दिवसात मुंबई गोवा महामार्गाची दयनीय अवस्था झाली आहे. या ठिकाणी रस्त्यावर खड्डयांचे साम्राज्य आहे. पोलादपूर ते इंदापुर वर खड्डयांचे प्रमाण कमी आहे तर इंदापुरचा संपुर्ण रस्ता खड्डयांनी भरला आहे. अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात खड्डे  पडल्याने रस्ता  खचून संपुर्ण रस्ता धोकादायक बनला आहे.

गेल्या चार दिवसात मुसळधार पावसामुळे मुंबई- गोवा महामार्गाची दयनीय अवस्था झाली आहे. या ठिकाणी रस्त्यावर खड्डयांचे साम्राज्य आहे. पोलादपूर ते इंदापुर वर खड्डयांचे प्रमाण कमी आहे तर इंदापुरचा संपुर्ण रस्ता खड्डयांनी भरला आहे. अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात खड्डे  पडल्याने रस्ता  खचून संपुर्ण रस्ता धोकादायक बनला आहे. कोलाड, खांबगाव, सुकेळी, वाकण, नागोठणे, वडखळ भागात खड्यांचे प्रमाण वाढले आहे. हे खड्डे मुजवण्याचे काम सुरू असून त्याचा काही फायदा होताना दिसत नाही.

खड्यांमुळे मुंबई गोवा महामार्गाची  बिकट अवस्था

गेल्या चार दिवसात पडलेल्या पावसामुळे मुंबई गोवा महामार्गाची दैना झाली आहे.
मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या दुसऱ्या टप्प्याचे काम पुर्ण झालेले नाही.
जुन्या – नव्या रस्त्यांना जोडणाऱ्या डाव्हरशनवर  जास्त प्रमाणात खड्डे पडले आहेत.
खड्ड्यांमुळे अपघातांमध्ये वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
महाडमध्ये केंबुर्ली गाव हद्दीत सावित्री नदीकिनारी रस्ताही खचत चालला आहे.
हे खड्डे मुजवण्याचे काम सुरू असून त्याचा काही फायदा होताना दिसत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *