Thu. Oct 21st, 2021

बाहुबली 2 चा धुमाकूळ, पहिल्याच दिवशी किती कमावले?

जय महाराष्ट्र न्यूज, नवी दिल्ली

 

मोस्ट अवेटेड ‘बाहुबली 2’ प्रदर्शित झाला आहे. आणि कटाप्पाने बाहुबलीला का मारलं या प्रश्नाचं उत्तप मिळवण्यासाठी प्रेक्षकांना सिनेमागृहात तूफान गर्दी केली. पहिल्याच दिवशी इतिहास रचत रेकॉर्ड ब्रेक कमाई ‘बाहुबली 2’ने केली आहे.

 

‘बाहुबली 2’ सिनेमाने जगभरात पहिल्याच दिवशी 201 कोटींचा गल्ला जमवला आहे. केआरके बॉक्स ऑफिसच्या आकडेवारीनुसार, पहिल्याच दिवशी ‘बाहुबली 2’ सिनेमाने भारतात 145 कोटी, अमेरिकेत 33 कोटी, आखाती देशांमध्ये 11 कोटी, इतर ठिकाणी 12 कोटींची कमाई केली. म्हणजेच सुमारे 201 कोटींची कमाई केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *