Wed. May 22nd, 2019

बहुजन वंचित आघाडीची पहिली यादी जाहीर

242Shares

आगामी लोकसभा निवणुकांच्या तारखा जाहीर झाल्यानंतर सर्व राजकीय पक्षांनी आपल्या उमेदवारांची यादी जाहीर करत आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रसने आज दुसरी यादी जाहीर केल्यानंतर बहुजन वंचित आघाडीकडून ३७ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. कॉंग्रेसकडून जागावाटपावर तोडगा निघाला नाही म्हणून बहुजन वंचित आघाडीने आपली यादी जाहीर केल्याचे समजते आहे. बहुजन वंचित आघाडीच्या पहिल्या यादीत प्रकाश अंबेडकर यांचे नाव जाहीर केले नसून ते कुठबन लढणार याची घोषणा अद्याप करण्यात आली नाही.

उमेदवारांची यादी जाहीर –

वर्धा – धनराज वंजारी
रामटेक – किरण रोडगे
भंडारा-गोंदिया – एम के नान्हे
गडचिरोली-चिमूर रमेश गजबे
चंद्रपूर – राजेंद्र महाडोळे
यवतमाळ- वाशिम – प्रो.प्रवीण पवार
बुलढाणा – बळीराम सिरस्कार
अमरावती – गुणवंत देवपारे
हिंगोली – मोहन राठोड
नांदेड – प्रा. यशपाल भिंगे
परभणी – आलमगीर खान अखिल मोहम्मद खान
बीड – प्रा. विष्णू जाधव
उस्मानाबाद – अर्जुन सलगर
लातूर – राम गारकर
जळगाव – अंजली बाविस्कर
रावेर – नितीन कांडेलकर
जालना – डॉ. चंद्रशेखर वानखेडे
रायगड – सुमन कोळी
पुणे – अनिल वडार
बारामती – नवनाथ पडळकर
माढा विजय मोरे
सांगली जयसिंग तात्या शेंडगे
सातारा सहदेव ऐवळे
रत्नागिरी-सिंधुदुर्ग मारुती रामचंद्र जोशी कोल्हापूर डॉ.अरुण माळी
हातकणंगले – असलम बादशहाजी सय्यद नंदुरबार दाजमल गजमल मोरे
दिंडोरी –  बापू बर्डे
नाशिक –  पवन पवार
पालघर – सुरेश पडवी
भिवंडी – डॉ. ए डी सावंत
ठाणे – मल्लिकार्जुन पुजारी
मुंबई साउथ दक्षिण – डॉ अनिल कुमार
मुंबई साउथ सेंट्रल –  संजय भोसले
ईशान्य मुंबई –  संभाजी काशीद
मावळ – राजाराम पाटील
शिर्डी – डॉ.अरुण साबळे

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *