Mon. May 17th, 2021

#IPL2019 अटीतटीच्या सामन्यात बंगळुरूचा विजय

चेन्नई आणि बंगळूरूमध्ये झालेल्या सामन्यात बंगळुरूने विजय मिळवला आहे. बंगळुरूने प्रथम फलंदाजी करत चेन्नईला 161 धावांचे आव्हान दिले. या आव्हानाचे पाठलाग करताना कर्णधार धोनीने 84 धावा पूर्ण केले मात्र तो माघारी परतला. या अटीतटीच्या सामन्यात बंगळूरूने विजय मिळवला आहे.

चेन्नईचा पराभव –

चेन्नई आणि बंगळुरूमध्ये झालेल्या सामन्यात बंगळूरूने चेन्नईला पराभूत केले.

नाणेफेक जिंकून चेन्नईने गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

बंगळूरूने प्रथम फलंदाजी करत 161 धावांचे आव्हान दिले.

या आव्हानाचा पाठलाग करताना कर्णधार धोनीने चांगली कामगिरी बजावली.

धोनीने 48 चेंडूमध्ये 84 धावा केल्या. मात्र विजयाचा शिखर गाठण्यात अपयशी ठरला.

बंगळूरूचा कर्णधार विराट कोहली लवकर माघारी परतला.

मात्र पार्थिव पटेल अर्धशतक पूर्ण करत  ५३ धावा केल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *