Sun. Jun 20th, 2021

मुख्यमंत्री साहेब आम्हाला तुमच्यावर भरोसा हाय- विद्यार्थ्यांनी दिल्या हटक्या शुभेच्छा

जय महाराष्ट्र न्यूज, बारामती

 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आज वाढदिवस आहे. पण बारामतीच्या चिमुरड्यांनी मुख्यमंत्र्यांना हटके शुभेच्छा दिल्या आहेत. सध्या सोनू तुला माझ्यावर भरोसा नाय काय या गाण्यानं धुमाकुळ घातला आहे.

 

अनेकांनी या गाण्यात आपला सुर लावला. मुख्यमंत्र्याच्या वाढदिवसाचं निमित्त साधून बारामतीच्या इंदापूरमधल्या मदनवाडीच्या चिमुरड्यांनी या गाण्यावर ताल धराल.

 

श्रीनाथ स्कूलच्या या विद्यार्थ्यांनी मुख्यमंत्र्यांना गाण्यातून शुभेच्छा दिल्या आहेत. मुख्यमंत्री साहेब आम्हाला तुमच्यावर भरोसा हाय असं म्हणत त्यांनी हटके शुभेच्छा दिल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *