तुम्ही दांडिया नाइट्सची प्लॅनिंग करताय? नक्की वाचा

Navratri 2018 Jai Maharashtra news
यावर्षी नवरात्रीत दांडियाचा आनंद घेण्यासाठी तुम्ही सज्ज झाला आहात ना? मात्र तुम्हाला कोणत्या ठिकाणी नवरात्रीच्या दांडिया आणि गरबा या खेळांचा आनंद घ्यायचा आहे हे तुम्ही ठरवलं आहे का? जर नाही तर टेन्शन घेऊ नका यावर्षी तुम्ही घरबसल्या ठरवू शकता की तुम्हाला कोणत्या ठिकाणी दांडिया आणि गरबा खेळायचा आहे.
यासाठी आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत ही 5 प्रसिद्ध दांडिया नाइट्स इथे तुमच्यासाठी काही विशिष्ट ऑफर्सही देण्यात आले आहेत.
तुम्ही तुमची दांडिया नाइट ऑनलाइन बुकिंगही करू शकता ज्यासह यंदा तुम्ही नवरात्रीत दांडिया आणि गरबा खेळाचा मनसोक्त आनंद घेऊ शकणार आहात तर यंदा तुमची नवरात्र स्पेशल बनवण्यासाठी या स्थळांना नक्की भेट द्या.
डोम @एनएससीआय
- प्रत्येकी 350 रुपये
- खार जिमखाना येथे 10 ऑक्टोबर – 11, 2018
- हिंदू जिमखाना 16 – 17 ऑक्टोबर , 2018 येथेही दांडिया नाइट साजरा होणार आहे.
- इथे तुम्हाला संगीतकार डिलीएश, तेजस, कौशाल, आरोही आणि एकता यांच्यासह ‘रामजात म्युझिक’ बॅंडचा आनंद घेणार आहे.
फाल्गुनी फाटक नवरात्री 2018
- सीझन पास उपलब्ध
- सुविधा शुल्क नाही
- बुकींग करायचे पैसे नाही
स्व.श्री प्रमोद महाजन स्पोर्टस कॉम्पलेक्स चिकुवाडी, बोरीवली
- प्रत्येकी 700 रुपये, 3 तास
रेडियन्स दांडिया, सहारा स्टार, मुंबई
- प्रत्येकी 800 रुपये, 5 तास 30 मिनिटे
- 6 वर्षाखालील मुलांना प्रवेश नाही
- मध्यवर्ती वातानुकूलित
- व्हीआयपी संलग्न
- वॉलेट पार्किंग
- सेलिब्रिटी स्पॉटिंग
- उच्च सुरक्षा क्षेत्र
- दररोज रोमांचक पुरस्कार
- बॉम्बेच्या 5 स्टार हॉटेलमध्ये चाखा स्ट्रीटफुड
- मनीष पारेखच्या ड्रमच्या तालावर नाचण्याची संधी
रंगीलो रे 2018, संगीतकार पार्थिव गोईल
- नवरात्रीचे 10 दिवस उशीरापर्यंत म्हणजेच रात्री 10 नंतर खेळण्याची सवलत
- प्रत्येकी 500 रुपये
- सुविधा शुल्क नाही
- बुकींग करायचे पैसे नाही
ठाणे रास रंग नवरात्री 2018, नैतिक नगाडा आणि टीमसोबत
- मोडेला मिल कंम्पाऊंट
- प्रत्येकी 354 रुपये
- 10 – 16 ऑक्टोबर, 2018,
- वेळ : संध्याकाळी 7 ते 10 पर्यंत
- 17 – 18 ऑक्टोबर, 2018, संध्याकाळी 7 ते 12 पर्यंत
- वरिष्ठांसाठी बसण्याची सोय
- सीसीटीव्ही कॅमेरा आहे
प्रीती आणि पिंकीसोबत जय हो आणि मीरास नवरात्री
- स्थळ: कच्ची ग्राऊंड, मुंबई
- वेळ : संध्याकाळी 7 – 10 पर्यंत
- 10 वर्षाखालील मुलांना प्रवेश नाही
- प्रत्येकी 300 रुपये
- सीझन पास 1770 रुपये उपलब्ध
- सुविधा शुल्क नाही
- बुकींग करायचे पैसे नाही