Tue. Apr 7th, 2020

केजरीवालांच्या माफीनाम्यानंतर; मान यांचा राजीनामा

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मानहानी प्रकरणात शिरोमणी अकाली दलाचे नेते बिक्रमसिंग मजीठिया यांची माफी मागितल्यानं पक्षाच्या पंजाबमधील नेत्यांमध्ये नाराजी पसरली आहे.

केजरीवालांच्या माफीनाम्यावरून आपचे पंजाब प्रदेशाध्यक्ष भगवंत मान यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. तर केजरीवाल यांच्या माफीनाम्यावरून आपमध्येच नाराजी आणि संतापाचे सूर उमटत आहेत

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *