Jaimaharashtra news

बारा जोतिर्लिंगांपैकी एक असणाऱ्या भीमाशंकर मंदिरात ‘हर हर महादेव’चा जयघोष

जय महाराष्ट्र न्यूज, पुणे

 

श्रावण महिन्यातील आज पहिला सोमवार असल्यामुळे देशभरासह राज्यातही मंदिरांमध्ये गर्दी पाहायला मिळत आहे.

 

देशातील प्रत्येक शिव मंदिरात ‘हर हर महादेव’चा जयघोष करत भाविक दर्शनासाठी रांगेत उभे आहेत.

 

बारा जोतिर्लिंगांपैकी एक असणारे भीमाशंकर मंदिर “हरऽ हरऽऽ महादेव‘च्या जयघोषाणांनी दुमदुमून गेले. 

 

श्रावणातील पहिल्यांच सोमवार असल्याने भाविकांनी पहाटेपासूनचं दर्शनासाठी गर्दी केली.

Exit mobile version