लोणावळ्यातील भुशी डॅमवर No Entry
जय महाराष्ट्र न्यूज, लोणावळा
लोणावळ्यातील भुशी धरणाच्या पायऱ्यांवर जाण्यास पर्यटकांना बंदी घालण्यात आली आहे.
धरण परिसरात मुसळधार पाऊस झाल्याने भुशी धरण ओव्हरफ्लो झाले.
धरणाच्या पायऱ्यांवर वेगाने पाणी वाहू लागल्यामुळे पायऱ्यांवर उभे राहने धोकादायक असल्याने पोलीस प्रशासनाने सुरक्षेच्या दृष्टीने हा निर्णय घेतला.
जिवीतहानी टाळण्यासाठी धरणाकडे येणाऱ्या पर्यटकांना अडवण्यात येत आहे.