Thu. Jul 9th, 2020

कोट्यवधी रुपये खर्चून बांधलेलं धरण उद्घाटनाच्या एक दिवस आधीच फुटले; सर्वत्र पाणीच पाणी

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

 

कोट्यवधी रुपये खर्चून बांधलेलं धरण उद्घाटनाच्या एक दिवस आधीच फुटल्याची घटना बिहारच्या भागलपूरमध्ये घडली आहे.

 

यामुळे आसपासच्या भागात पाणी शिरल आहे. धरणाची भिंत कोसळल्याने मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी उद्घाटनाचा कार्यक्रम रद्द केला.

 

बिहार आणि झारखंडमधील शेतकऱ्यांना सिंचनाची सुविधा पुरवण्यासाठी भागलपूरच्या बटेश्वरस्थानमध्ये धरण उभारण्यात आले आहे.

 

गंगा नदीवरील या धरणाच्या उभारणीसाठी जवळपास 390 कोटी रुपये खर्च करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *