Sun. Jun 16th, 2019

भाजपाचा जाहीरनामा हा भविष्यासाठी सुरक्षेचे दस्तावेज – जेटली

NEW DELHI, INDIA-MARCH 29: Finance Minister, Arun Jaitley clicked while addressing a press conference at BJP Headquarters, in New Delhi. (Photo by K Asif/India Today Group/Getty Images)

459Shares

लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाने आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला. भाजपाने जाहीरनामाला संकल्प पत्र असे नाव दिले असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रसिद्ध केला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपा अध्यक्ष अमित शाह, केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह,केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली, परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज हे सगळे उपस्थित होते.

काय म्हणाले अमित शाह ?

भाजपाचा कार्यकाळ सुवर्णाक्षरात लिहिला जाईल.

पाच वर्षामध्ये मोदी सरकारने अर्थव्यवस्था सावरली.

गेल्या पाच वर्षात भारताची प्रतिमा उजळली.

आमच्या कार्यकाळात एकही भ्रष्टाचार नाही झाला असल्याचे अमित शाह म्हणाले.

मोदींच्या कार्यकाळात देशाच्या सुरक्षेला महत्तव.

5 वर्षात 50 पेक्षा अधिक महत्तवाचे निर्णय घेतले.

भारत जगात महासत्ता म्हणून उदयाला येत आहे.

दहशतवादी देशाकडे वाकड्या नजराने पाहू शकणार नाही.

75 वर्षांचे 75 संकल्प घेऊन आलो आहे.

भाजपाचा जाहीरनामा हा भविष्यासाठी सुरक्षेचे दस्तावेज – जेटली

भाजपाचा जाहीरनामा प्रखर राष्ट्रवादी असल्याचे जेटली म्हणाले आहे.

भाजपाचा जाहीरनामा हा भविष्यासाठी सुरक्षेचे दस्तावेज.

काय म्हणाल्या सुषमा स्वराज ?

मोदींच्या कार्यकाळात मोठ्या प्रमाणात शैक्षणिक संस्थांचा विस्तार झाला आहे.

देशात मोठ्या प्रमाणात महामार्गाचं जाळं विस्तारलं आहे.

सर्व राष्ट्रीय संग्रहालयांचं काम डिजीटल करणार.

459Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *