Tue. Jun 28th, 2022

बॉलिवूड अभिनेत्री क्रिती सेनॉनचा आगामी चित्रपट ३० जुलैला ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार

बॉलिवूड अभिनेत्री क्रिती सेनॉनचा आगामी चित्रपट ३० जुलैला ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे. या चित्रपटात क्रितीसोबत पंकज त्रिपाठी, सई ताम्हणकर मुख्य भूमिकेत दिसणार आहे. चित्रपटाच्या ट्रेलरनंतर आता चित्रपटातील पहिले गाणे ‘परम सुंदरी’ रिलीज झाले आहे.

या गाण्यात क्रिती सेनॉन दमदार ठुमके लगावताना दिसते आहे.तर क्रितीने सोशल मीडियावर तिचा आगामी चित्रपट मिमीमधील पहिले गाणे परम सुंदरी शेअर केला आहे. या गाण्यात क्रितीचे जबरदस्त मुव्ह्ज पहायला मिळत आहेत.तिच्या या गाण्यावर कमेंट्सचा वर्षाव होताना दिसत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.