Sun. May 16th, 2021

बॉलिवूड कलाकारांची पर्रिकरांना Twitter वरून श्रद्धांजली

गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या निधनाने देशभरात हळहळ व्यक्त केली जातेय. स्वादूपिंडच्या कर्करोगाने ते गेले अनेक वर्ष त्रस्त होते. वयाच्या 63 व्या वर्षी त्यांची जीवनज्योत मालवली.  अत्यंत साधं ऱाहणीमान आणि दूरदृष्टी असणारा राजकीय नेता असं व्यक्तिमत्त्व असणाऱ्या पर्रिकरांच्या निधनावर मनोरंजनविश्वातील दिग्गजांकडूनही शोक व्यक्त करण्यात आलाय.

अमिताभ बच्चन

 

विकी कौशल


अक्षय कुमार

संजय दत्त

रणदीप हुडा

प्रसून जोशी

सिद्धार्थ जाधव

मधुर भांडारकर

विजेंदर सिंग

सोनाली कुलकर्णी

या अशा स्वरूपात बॉलिवूड कलाकार व्यक्त होत आहेत, आपल्या भावना व्यक्त करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *