Fri. Sep 30th, 2022

प्रेयसीचा खून करून प्रियकराची आत्महत्या

नवी सांगवी येथे प्रेमप्रकणातून एका प्रियकराने आपल्या प्रेयसीचा वायरने गळा आवळून खून केला. त्यानंतर स्वतः देखील गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना मंगळवारी दुपारी एक ते साडेतीनच्या सुमारास नवी सांगवीतील औंध चेस्ट हॉस्पिटल क्वार्टरमध्ये घडली.

कोल्हापूर जिल्ह्यात पन्हाळा कोडोली गिरोली घाटात ही घटना घडली आहे. इचलकरंजी खोतवाडीतील प्रियसी तर कागल तालुक्यातील लिंगनूर दुमाला येथील प्रियकर आहे. पन्हाळा कोडोली  गिरोली घाटात ही घटना आहे. प्रेयसीचा खून करून प्रियकराने आत्महत्या केली. लग्नासाठी कुटुंबाचा विरोध असल्यामुळे हे टोकाचं पाऊल उचल्याचे बोलल्या जात आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलगी ही मुळची आंबेजोगाई येथील आहे. तिचे वडील लातूर येथील सरकारी रुग्णालयात मेडीकल सुपरिटेंडंट म्हणून काम करीत होते तर आरोपीची आई देखील तिथेच कुक म्हणून काम करत होती. आठवी ते दहावी पर्यंतचे शिक्षण लातूर येथे झाले होते. दरम्यान तिची आणि आरोपीची ओळख झाली. ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले. पुढे वडिलांची नांदेडच्या सरकारी रुग्णालयात बदली झाली. त्यामुळे मागील चार महिन्यांपासून तिला आणि तिच्या भावाला औंध येथील तिच्या काकाकडे शिक्षणासाठी पाठवले होते.

मुलीचा काका कामानिमित्त तिच्या काकूसह गावी आले होते. यावेळी ती आणि तिचा सख्खा भाऊ व चुलत भाऊ हे तिघेजण घरी होते. मंगळवारी सकाळी तिच्या भावाची नर्सिंगची परीक्षा असल्याने तो पुण्यात निघून गेला. तर चुलत भाऊ अभिनय हा गाडी सर्व्हिसींग करण्यासाठी बाहेर गेला. दुपारी एकच्या सुमारास ती मुलही घरात एकटीच होती. त्यावेळी आरोपी घरात आला व त्याने घरातील पांढऱ्या रंगाच्या एक्‍सटेंन्शन वायरने तीचा गळा आवळला. यामध्ये तिचा मृत्यू झाला. त्यानंतर आरोपीने ओढणीच्या साहाय्याने घरातील पंख्याला गळफास घेतला.

1 thought on “प्रेयसीचा खून करून प्रियकराची आत्महत्या

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.