Fri. May 7th, 2021

#Budget: ‘या’ वस्तू महाग, ‘या’ वस्तू स्वस्त!

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी मोदी सरकारचा दुसऱ्या टर्मचा पहिला अर्थसंकल्प सादर केला आहे.  हा नवीन भारताचा अर्थसंकल्प असल्याचे निर्मला सीतारमण यांनी म्हटलं.

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी मोदी सरकारचा दुसऱ्या टर्मचा पहिला अर्थसंकल्प सादर केला आहे.  हा नवीन भारताचा अर्थसंकल्प असल्याचे निर्मला सीतारमण यांनी म्हटलं. या अर्थसंकल्पात अनेक महत्त्वाचे मुद्दे मांडण्यात आले आहे. या अर्थसंकल्पात काही वस्तू महागणार आहेत. तर काही वस्तू स्वस्त होणार आहेत. यामध्ये एकूण 36 वस्तू महागणार आहेत.

एकूण 36 वस्तू महागणार

काजू

फॅटी असीड

प्लास्टिकची वॉल, सिलिंग कव्हर

प्लास्टिकची उत्पादनं

वृत्तपत्र, मॅगझीनचे कागद

पुस्तक, प्रिंटीग मॅनूअलस्

सिरॅमीक टाईल्स, वॉल टाईल्स

स्टेनलेस स्टिलच्या वस्तू

घरात लागणाऱ्या मेटल फिटींगच्या वस्तू

कार्यालयातील एयर कंडिशनर यंत्रणा

स्टोन क्रशींग प्लँट

चार्जर, सिसिटीव्ही आयपी कॅमेराचे अँडॉप्टर

लाउडस्पिकर

डिजीटल व्हिडीवो रेकॉर्डर

सिसिटीव्ही कॅमेरा आणि आयपी कॅमेरे

ऑप्टीकल फायबर, केबल्स

सर्व प्रकारचे आरशे

मोटर वाहनाचे लॉक सिस्टीम

ऑईल, पेट्रोलचे फिल्टर्स

सायकल,मोटरसायकसमध्ये लागणारे लाईट्स आणि सिग्नल्स

वाहनांचे हॉर्न

मोटरसायकल आणि मोटर वाहानांची सिग्नल यंत्रणा

वाहनांवरचे वायपर्स, वाहनांला लागणे सर्व लॅम्प

इजींनचे चेसीस

काय स्वस्त होणार?

नाफ्था

प्रॉपलीन ऑक्साईड

ईथलीन क्लोराईड

सिलीकॉन टेट्रा क्लोराईड

सिलीका ट्यूब्स

सेट टॉप बॉक्स

डिस्प्ले मॉड्यूल

मोबाईल फोनचे चार्जर

लिथीयम सेल

संरक्षण साहित्य

सेमी फिनीश चामड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *