Sun. May 9th, 2021

पेट्रोलचा भडका आणखी वाढणार ? पेट्रोल डिझेलवर 1 टक्के सेस

वृत्तसंस्था, नवी दिल्ली 

 

साऱ्या देशाचं लक्ष लागून राहिलं होतं त्या अर्थसंकल्पाचं वाचन अर्थमंत्री अरुण जेटलींनी केलं. या अर्थसंकल्पामुळे कोणाच्या पदरात काय पडणार असा प्रश्न सर्वसामान्यांच्या आणि विरोधकांच्या मनात होता.

मोदींचा अर्थसंकल्पामुळे सामान्यांमध्ये कही खुशी कही गम अशी प्रतिक्रिया आहे. सामान्यांसाठी महत्त्वाचा विषय असणाऱ्या पेट्रोलच्या दरात कोणताही बदल होणार नाही.

पेट्रोल आणि डिझेलवरही 1 टक्के सेस लागणार आहे. यामुळे पेट्रोल-डिझेल महागण्याची शक्यता आहे. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *