Sat. Jul 4th, 2020

Budget 2020 : काय महाग, काय स्वस्त ? जाणून घ्या एका क्लिकवर

अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी आज लोकसभेत अर्थसंकल्प मांडला. यावेळी अनेक घोषणा अर्थमंत्र्यांनी केल्या. तसेच शिक्षण, आरोग्य या क्षेत्रासाठी मोठ्या घोषणा अर्थमंत्र्यांनी केल्या.

दरम्यान अर्थसंकल्पामुळे नक्की काय वस्तू महागल्या, तर काय स्वस्त झाल्या, हे आपण या बातमीतून जाणून घेणार आहोत.

काही वस्तुंवरील आयात कर वाढवण्यात आले आहे. त्यामुळे काही वस्तुंसाठी अधिकचे पैसे मोजावे लागणार आहेत. आयात करामुळे महाग झालेल्या यादीत इस्त्री, टेबल फॅन, फर्निचर महागणार आहेत.

या वस्तू स्वस्त

प्राण्यांशी संबंधित उत्पादने
मलईरहित दूध
सोया फायबर
सोया प्रोटिन
ठराविक मद्म
क्रीडा साहित्य
मायक्रोफोन
वृत्तपत्रांचा कागद (न्यूजप्रिंट)
ई-वाहने

या वस्तू महागणार

चप्पल
ठराविक इलेक्ट्रॉनिक गाडया
गाडयांचे सुट्टे भाग
स्टील
कॉपर
पंखा
फर्निचर
सिगारेट
तंबाखू उत्पादने
चिकण माती
चिनी मातीच्या वस्तू
बटर घी आणि तेल
खाद्य तेल
आक्रोड

अधिक वाचा : Budget2020 : LIC खासगी झाली, पैसे मिळण्याचा भरवसा गेला – छगन भुजबळ

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *