Friday, December 13, 2024 11:03:38 AM
Samruddhi Sawant
20
बारामतीत आज भाजपा युवा मोर्चाच्या वतीने ईव्हीएम मशीनच्या समर्थनार्थ भिगवण चौकात EVM मशिनला हार घाऊन आंदोलन करण्यात आले
Thursday, December 12 2024 01:00:54 PM
साई मंदिरात आजपासून हार, फुल प्रसाद वाहण्याची सुरुवात झाली कोरोनाकाळापासून साई मंदिरात हार, फुल ,प्रसादावर बंदी घालण्यात आली होती.
Thursday, December 12 2024 12:41:28 PM
मिराभाईंदरकरांनो पाणी भरुन ठेवा उद्या पाणीपुरवठा बंद राहणार पाणीपुरवठा 24 तासासाठी बंद
Thursday, December 12 2024 12:04:35 PM
Thursday, December 12 2024 11:46:52 AM
Thursday, December 12 2024 11:19:18 AM
उन्हाळ कांद्याचा हंगाम संपुष्टात आल्याने हा कांदा किरकोळ बाजारात प्रतिकिलो पन्नास रुपयांवर पोहोचला आहे. यामुळे कांदा उत्पादक शेतकरी आनंदात आहेत.
Thursday, December 12 2024 10:45:21 AM
शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्त काका-पुतण्या एकत्र येत राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत.
Thursday, December 12 2024 09:50:15 AM
न्यू इयर पार्ट्यांमध्ये आपणवेगवेगळे पदार्थ खातो. पण, त्यामधील काही पदार्थ तुमच्या आरोग्यासाठी धोकादायक आहेत हे तुम्हाला माहिती आहे का?
Thursday, December 12 2024 09:06:09 AM
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत राज्याच्या महिला व बालविकास विभागाने दिलेल्या माहितीनुसार, या योजनेच्या अटी आणि नियमांमध्ये कोणताही बदल झालेला नाही
Thursday, December 12 2024 08:16:28 AM
खा.शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या नावाचा अक्षरगणेशा रेखाटून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
Thursday, December 12 2024 07:44:13 AM
Thursday, December 12 2024 07:23:47 AM
छाया कदम यांच्या 'ऑल वुई इमॅजिन ॲज लाइट' ला 82 व्या वार्षिक गोल्डन ग्लोब अवॉर्ड्समध्ये सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक (मोशन पिक्चर) श्रेणीमध्ये नामांकन !
Wednesday, December 11 2024 12:38:27 PM
थंडीचा कडाका वाढत असल्याने नाशिक मनपा हद्दीतील शाळा एक तास उशिरा भरणार महापालिका शिक्षण विभागाचा निर्णय.
Wednesday, December 11 2024 12:19:32 PM
Wednesday, December 11 2024 10:43:05 AM
अपात्र अर्जांची संख्या लक्षात घेता अर्जदारांनी अधिक काळजीपूर्वक आणि पूर्ण माहिती सादर करण्याचे महत्त्व अधोरेखित झाले आहे.
Wednesday, December 11 2024 10:29:12 AM
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ पेपर फूटल्याचं प्रकरण वैद्यकीय अभ्यासक्रमांचा लेखी परीक्षांसाठी आता आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या प्रश्नपत्रिका ई-मेल द्वारे पाठवणार
Wednesday, December 11 2024 08:45:16 AM
वर्ध्याच्या वाघोली इथल्या जिल्हा परिषद शाळेत मध्यान्ह भोजनात दिलेल्या मटकी व खिचडीतून 44 विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याने पालकांमध्ये खळबळ उडालीय.
Wednesday, December 11 2024 07:52:06 AM
‘डीआरआय’ने मुंबईत सोन्याची तस्करी करणाऱ्यांवर केली मोठी कारवाई; 19.6 कोटी रुपये मूल्याचे सोने,चांदी आणि रोख रक्कम केली जप्त
Wednesday, December 11 2024 07:31:49 AM
धवलसिंह मोहिते पाटील यांनी आपला सहा पानाचा राजीनामा पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांकडे दिला आहे
Wednesday, December 11 2024 06:47:17 AM
शेतात कापणी करून ठेवलेलं सोयबीन शेतमाल चोरी करणाऱ्या टोळीच्या अकोला पोलिसांनी मुसक्या आवळल्या.. अकोला पोलिसांच्या स्थानीक गुन्हे शाखेने शेतकऱ्यांचं सोयाबीन चोरणाऱ्या दोघांना अटक केली ..
Wednesday, December 11 2024 06:36:10 AM
दिन
घन्टा
मिनेट