Thursday, September 12, 2024 12:13:26 PM
20
राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्या निवासस्थानी, राजभवन येथे स्थापन केलेल्या गणरायाचे बुधवारी गणेशोत्सवाच्या पाचव्या दिवशी राजभवन येथे कृत्रिम हौदात विसर्जन करण्यात आले.
Thursday, September 12 2024 11:51:53 AM
हिमाचल प्रदेशमधील शिमल्यातील संजौलीत मशिदीच्या अनधिकृत बांधकामावरुन दुसऱ्या दिवशीही तणाव निर्माण झाला आहे.
Thursday, September 12 2024 11:56:37 AM
मणिपूरमध्ये कुकींनी हिंदू मैतेई समाजाच्या नागरी वस्तीवर रॉकेटद्वारे हल्ला केला. या घटनेचा निषेध करण्यासाठी राजधानी इंफाळ येथे विद्यार्थ्यांनी राजभवनावर मोर्चा काढला होता. यावेळी हिंसा झाली.
Thursday, September 12 2024 11:55:49 AM
विजय माल्या आणि नीरव मोदी या दोघांना मोदी सरकारने दणका दिला आहे.
Wednesday, September 11 2024 02:45:06 PM
अमेरिकेत जाऊन काँग्रेस नेते आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आरक्षण संपवण्याची भाषा केली. राहुल यांनी त्यांच्या वक्तव्यातून काँग्रेसचा आरक्षणविरोधी खरा चेहरा उघड केला - एकनाथ शिंदे
Wednesday, September 11 2024 02:40:30 PM
बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोराच्या वडिलांनी वांद्रे येथे राहत्या घराच्या इमारतीवरुन उडी मारुन आत्महत्या केली.
Wednesday, September 11 2024 01:57:30 PM
अमेरिका दौऱ्यावर असलेले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या वक्तव्यावरुन वाद उफाळला आहे.
Wednesday, September 11 2024 01:23:47 PM
गणेशोत्सवाच्या निमित्ताने देखावे पाहण्यासाठी होणारी गर्दी विचारात घेऊन बुधवारपासून शहराच्या मध्यभागातील प्रमुख रस्ते सायंकाळी पाचनंतर वाहतुकीसाठी बंद
Wednesday, September 11 2024 11:41:57 AM
मराठा आरक्षण रद्द करण्याच्या निर्णयाविरुद्ध याचिकाकर्ते विनोद पाटलांनी दाखल केलेल्या पुनर्विचार याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार
Wednesday, September 11 2024 11:30:29 AM
इंफाळ पश्चिम, इंफाळ पूर्व, थौबल, बिष्णुपूर आणि कक्चिंग जिल्ह्यांच्या प्रादेशिक अधिकारक्षेत्रात लीज लाइन्स, व्हीएसएटी, ब्रॉडबँड आणि व्हीपीएन सेवांसह इंटरनेट आणि मोबाइल डेटा सेवा पाच दिवसांसाठी बंद
Wednesday, September 11 2024 11:24:03 AM
मुंबई महानगर प्रदेश, सुरत, विशाखापट्टणम आणि वाराणसी या चार महानगर क्षेत्रांचा 'ग्रोथ हब' म्हणून विकास करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.
Wednesday, September 11 2024 09:42:38 AM
दुधातील भेसळ ओळखण्यासाठी अन्न व औषध प्रशासन मिल्कोस्कॅन यंत्राचा वापर करणार आहे.
Wednesday, September 11 2024 09:30:57 AM
राजकोट किल्ला पुतळा प्रकरणात शिल्पकार जयदीप आपटेला १३ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.
Tuesday, September 10 2024 01:41:59 PM
मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस सीताराम येचुरी यांची प्रकृती गंभीर आहे.
Tuesday, September 10 2024 12:47:51 PM
गोंदिया जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडत आहे. नद्यांमध्ये पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात सुरू आहे.
Tuesday, September 10 2024 11:18:52 AM
भारतीय हवामान विभागाच्या नोंदीनुसार राज्यात १ जून २०२४ ते ४ सप्टेंबर २०२४ या कालावधीत ३६ पैकी २५ जिल्ह्यांमध्ये दीर्घ कालावधीच्या सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला
Tuesday, September 10 2024 09:37:14 AM
आदिवासींसाठी नाशिकमध्ये विद्यापीठ सुरू करणार. या विद्यापीठात ८० टक्के आदिवासी आणि २० टक्के इतर विद्यार्थ्यांना प्रवेश मिळेल, असे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन म्हणाले.
Tuesday, September 10 2024 09:27:08 AM
राज्याच्या विविध भागातील महावितरण, महापारेषण आणि महानिर्मिती या कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या कंत्राटी कामगारांच्या मूळ वेतनामध्ये १९ टक्के वाढ करण्यात आली.
Tuesday, September 10 2024 09:19:16 AM
राहुल गांधी यांनी रोजगाराच्या मुद्द्यावर चीनचे कौतुक केले आहे.
Monday, September 09 2024 02:30:09 PM
वीजचोरी हा अदखलपात्र गुन्हा आहे. इलेक्ट्रिसिटी कायदा २००३ मधील कलम १३५ नुसार दोषी व्यक्तीला दंड किंवा तीन वर्षांपर्यंत तुरुंगवास किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात.
Monday, September 09 2024 02:23:29 PM
दिन
घन्टा
मिनेट