Saturday, April 26, 2025 12:11:29 AM
20
3 ते 6 वर्षे वयोगटातील मुलांसाठी सेवा देणाऱ्या सर्व खाजगी पूर्व-प्राथमिक संस्थांना नव्याने सुरू झालेल्या ऑनलाइन पोर्टलवर नोंदणी करणे अनिवार्य केले आहे.
Friday, April 25 2025 08:10:55 PM
हवेली आणि मावळ तालुक्यात एकाच वेळी तीन ठिकाणी अनधिकृत होर्डिंग्जवर कारवाई करण्यात आली आहे. परिणामी, संबंधित कंपन्यांनी पुढील दंड टाळण्यासाठी 48 लाख रुपये जमा केले आहेत.
Friday, April 25 2025 07:26:43 PM
आतापर्यंत 191 पाकिस्तानी नागरिक भारतातून पाकिस्तानात गेले आहेत. तर 287 भारतीय पाकिस्तानातून भारतात परतले आहेत.
Friday, April 25 2025 06:15:00 PM
'व्हाइट' हा एक अतिशय रोमांचक जागतिक थ्रिलर चित्रपट असणार आहे ज्यामध्ये बॉलिवूड अभिनेता विक्रांत मेस्सी प्रसिद्ध आध्यात्मिक गुरुदेव श्री श्री रविशंकर यांची भूमिका साकारणार आहे.
Friday, April 25 2025 05:23:06 PM
राहुल गांधी यांनी श्रीनगरमध्ये पहलगाम दहशतवादी हल्ल्यात जखमी झालेल्यांची भेट घेतली. यावेळी राहुल गांधी यांनी मोदी सरकार पाकिस्तान विरोध जी काही कारवाई करेल, त्याला आपला पाठींबा असेल, असं म्हटलं आहे.
Friday, April 25 2025 04:58:40 PM
प्रत्येक भारतीयांकडून पाकिस्तानला धडा शिकवण्याची मागणी होत आहे. अशातचं आता बलुचिस्तानमधील क्वेट्टा येथून एक धक्कादायक बातमी येत आहे.
Friday, April 25 2025 04:05:07 PM
नाशिक व्यापारी अपहरणातून वसूल झालेली खंडणी दगडफेक प्रकरणातील आरोपींच्या जामिनासाठी वापरण्याची योजना होती, पोलिस तपासात धक्कादायक माहिती उघड.
Friday, April 25 2025 04:00:20 PM
देशाच्या स्वातंत्र्यसैनिकांबद्दल बेजबाबदार टिप्पण्या खपवून घेतल्या जाणार नाहीत, असा इशाराही सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधी यांना दिला आहे.
Friday, April 25 2025 03:25:20 PM
गृहमंत्री अमित शाहा यांनी सर्व मुख्यमंत्र्यांशी बोलून देश सोडण्याची अंतिम मुदत संपल्यानंतर कोणताही पाकिस्तानी भारतात राहू नये याची खात्री करण्यास सांगितले आहे.
Friday, April 25 2025 03:09:59 PM
कस्तुरीरंगन यांनी सर्वाधिक काळ इस्रोचे प्रमुख म्हणून काम केले आहे. ते 10 वर्षे इस्रोचे अध्यक्ष होते.
Friday, April 25 2025 02:27:13 PM
पुलवामा जिल्ह्यातील अवंतीपोरा येथील त्राल भागातील मोंघामा येथे झालेल्या स्फोटात दहशतवादी आसिफ शेखचे घर उद्ध्वस्त करण्यात आले. पहलगाम दहशतवादी हल्ल्यात आसिक शेखचे नाव पुढे आले आहे.
Friday, April 25 2025 01:36:06 PM
घाटकोपरमधील जलवाहिन्यांच्या दुरुस्तीमुळे 26-27 एप्रिलदरम्यान 'एन' व 'एल' विभागातील काही भागांचा पाणीपुरवठा 24 तास पूर्णतः बंद राहणार आहे.
Friday, April 25 2025 01:54:22 PM
न्यायालयाने मेधा पाटकर यांच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी केले होते. त्यांना आज साकेत कोर्टात हजर केले जाईल.
Friday, April 25 2025 01:23:59 PM
सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याचा खात्मा केला आहे. बांदीपोरा येथे सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे जिथे सुरक्षा दलांना हे यश मिळाले.
Friday, April 25 2025 01:16:27 PM
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचे आदेश पाकिस्तानी लष्करप्रमुख असीम मुनीर यांनी दिले होते, असेही आदिल रझा यांनी म्हटले आहे.
Thursday, April 24 2025 07:59:55 PM
पाकिस्ताननेही भारतीय विमानांसाठी आपले हवाई क्षेत्र बंद केले. याशिवाय पाकिस्ताननेही भारताबरोबरचा व्यापार थांबवला आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे दोन्ही देशांमधील व्यापारी संबंध अधिक ताणले जाणार आहेत.
Thursday, April 24 2025 07:37:36 PM
भारतीय लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी 25 एप्रिल रोजी श्रीनगरला सुरक्षा परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी भेट देणार आहेत.
Thursday, April 24 2025 05:40:20 PM
पहलगाम हल्ल्यानंतर भारताने सिंधू पाणी थांबवले; पाकिस्तानचा शिमला करार रद्द, व्यापार-व्हिसा बंदी, हवाई व स्थलसीमा बंद करत तीव्र प्रतिक्रिया.
Thursday, April 24 2025 04:46:31 PM
मीडिया रिपोर्टनुसार, फवादचा हा कमबॅक चित्रपट भारतात प्रदर्शित होणार नाही. यामुळे अबीर गुलालच्या निर्मात्यांना मोठा धक्का बसला आहे.
Thursday, April 24 2025 04:59:54 PM
बुधवारी पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली सुरक्षा विषयक कॅबिनेट समितीची बैठक झाली आणि त्यात पाकिस्तानविरुद्ध अनेक कठोर निर्णय घेण्यात आले.
Thursday, April 24 2025 04:57:55 PM
दिन
घन्टा
मिनेट