Bomb असल्याचा एक्सप्रेसला निनावी फोन

रेल्वेत निनावी फोन करुन Bomb असल्याची माहिती देण्यात आली. त्यामुळे पुण्याहून निघालेल्या हटिया एक्सप्रेस कोपरगावजवळ अचानक थांबवली. सर्व प्रवाशांना खाली उतरवून रेल्वेची तपासणी करण्यात आली. मात्र त्यामध्ये काहीही आढळले नाही. दक्षतेसाठी रेल्वे कोपरगाव स्थानकातच उशिरापर्यंत थांबवण्यात आली.
निनावी फोन
हटिया एक्सप्रेसच्या AC डब्यात Bomb असल्याचा फोन आला होता.
त्यामुळे कोपरगाव स्थानकावर एक्सप्रेस थांबवण्यात आली.
सर्व प्रवाशांना सामानासह खाली उतरवण्यात आले.
प्रवाशांनी विचारल्यानंतर Bomb असल्याचे पोलिसांनी सांगितले.
श्वास पथक पोलिसांनी आणले होते.
मात्र तपासणी केली तेव्हा काहीही आढळले नाही.
निनावी फोन आलेल क्रमांक सध्या बंद आहे.
त्यामुळे अद्याप काहीही कळालेले नाही.
पोलिसांचा अधक तपास सुरु आहे.