Fri. Dec 3rd, 2021

एक आमदार आणि 3 जिल्हाप्रमुखांसह 15 शिवसैनिकांवर गुन्हे दाखल

जय महाराष्ट्र न्यूज, कोल्हापुर

 

कोल्हापुरात 15 शिवसैनिकांवर गुन्हे दाखल झाले आहेत. त्यात एक आमदार आणि 3 जिल्हाप्रमुखांचाही समावेश आहे.

 

कोल्हापुरात सोमवारी शिवसेनेनं रास्ता रोको केला होता. बंदीचा आदेश असूनही आदेश झुगारत शिवसेनेनं आंदोलन केले.

 

याप्रकरणी शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *