Wed. Jun 16th, 2021

Astrology

कुंभ

कुंभ  आरोग्याची काळजी घ्या. परिवारात तणावाच वातावरण असेल. धनप्राप्तीचा उत्तम योग आहे.

मिथुन

मिथुन आरोग्याची काळजी घ्या. गाडी सांभाळून चालवा. कार्यक्षेत्रात सावधानी बाळगा.

कन्या

कन्या परिवाराची सोबत लाभेल. विद्यार्थ्यांसाठी दिवस शुभ आहे. व्यापारात लाभ होईल.

धनु

धनु  आज आपल्या सहकार्यांची मदत मिळेल. समाजात मान-सन्मान मिळेल. व्यापारात यश मिळेल.

मीन

मीन कार्यक्षेत्रात सहकार्यांची मदत मिळेल. कोणत्याही महिलेपासून लाभ होऊ शकतो. आरोग्य चांगले राहील.