Sun. Mar 29th, 2020

Crime

Nirbhaya Case : निर्भयाच्या आरोपींना एकाच वेळी फाशी, ‘संर्घषाला अखेर यश’ – आशा देवी

गेल्या 7 वर्षापासून लांबणीवर असलेल्या निर्भया प्रकरणाला आज पुर्णविराम लागला आहे. निर्भया प्रकरणातील आरोपींना आज…

नराधम बापाचं आपल्या मुलीच्याच 12 वर्षीय मैत्रिणीशी अभद्र कृत्य

नराधम बापाने आपल्या मुलीच्याच 12 वर्षीय मैत्रिणीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना चंद्रपुरात उघडकीस आली आहे….

उन्नाव प्रकरणातील पीडितेला अखेर न्याय, आरोपी भाजप माजी आमदाराला 10 वर्षांची शिक्षा

4 जुन 2017 ला घडलेल्या उन्नाव बलात्कार प्रकरणाला आज पुर्णविराम लागला आहे. दिल्लीतील तीस हजारी…

पत्नीचे अपघाती निधन, त्या नैराश्यातून पतीची आत्महत्या

राज्यात आत्महत्येचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. राज्यात आणखी एका आत्महत्येची घटना उघडकीस आली आहे. मराठवाड्यातील…

आई मार खात असल्याचे पाहून मध्ये पडली आणि जीवाला मुकली

राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारी वाढत आहे. कौटुंबिक रागातून हत्या झाल्याच्या अनेक घटना समोर येतात. दरम्यान हिंगोलीमधील…

महिला दिनीच विवाहितेवर सामूहिक बलात्कार, आरोपींत 1 महिलाही सहभागी!

जगभरात महिला दिन साजरा होताना महाराष्ट्रात मात्र त्याच दिवशी एका विवाहितेवर सामूहिक बलात्कार घडल्याची  धक्कादायक…

विकृतीचा कळस ! शिक्षिकेने चिमुकलीला काढले चिमटे

राज्यातील शाळांमध्ये शिक्षकांकडून विद्यार्थ्यांवर अमानुष मारहाण होण्याच्या अनेक घटना समोर येतात. दरम्यान कल्याणमधील प्री-स्कुलच्या शिक्षिकेनं…

19 वर्षीय बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडचे तुकडे करून शिजवले ओव्हनमध्ये

गर्लफ्रेंड, बॉयफ्रेंड यांच्यात जसा रोमांस चालतो, तसा कधीकधी किरकोळ कारणांवरून वादही होतो. त्यानंतर ‘रूठना, मनाना’…