Sun. Mar 7th, 2021

India World

वॉशिंग्टन कॅपिटॉल इमारतीत तोडफोड

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा राष्ट्राध्यक्ष निवडणुकीत पराभव झाल्यामुळे ट्रम्प यांच्या समर्थकांनी अमेरिकेत धुडगूस घालून…

भारत-इस्रायलची मिसाइल डिफेन्स सिस्टिमची चाचणी यशस्वी रित्या पार पडली

गेल्या आठवडयात भारत आणि इस्रायलने जमिनीवरुन हवेतील लक्ष्याचा वेध घेणाऱ्या मध्यम पल्ल्याच्या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी…

गृहिणींना वेतन देण्याचं समर्थन करण्यावरून अभिनेत्री कंगना रणौतने शशी थरूरांनाच सुनावलं

अभिनेते कमल हासन यांनी गृहिणी महिलांना पगार देण्याबद्दल विचार मांडला या विचाराशी सहमत काँग्रेस नेते…

नव्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अधिक दक्षता घेण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले

जगात कोरोनाचा हाहाकर सुरू आहे. ब्रिटनमधील नव्या कोरोना विषाणूमुळे राज्यात अधिक दक्षता घेतली जात आहे….

राजेश टोपे यांना केलं नव्या कोरोनावर टि्वट

जगभरात कोरोनाचा हाहाकार सुरू असतांना ब्रिटनमध्ये आढळून आलेल्या कोरोनाच्या नव्या स्ट्रेनने जगभरात खळबळ उडवून दिली…

राजौरी सेक्टमध्ये पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन…

पाकिस्तानने राजौरी सेक्टरमध्ये मोर्टार शेल आणि तोफांनी अंदाधुंद गोळीबार आणि तोफांचा मारा केल्यानं नव्या वर्षाच्या…