Wed. Jun 26th, 2019

Maharashtra

विधानभवनाच्या कॅंटिनमध्ये मटकीच्या उसळीत सापडले ‘चिकनचे तुकडे’

विधानभवनच्या कॅंटिनमध्ये मटकीच्या उसळीत चिकनचे तुकडे आढळ्याचे धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मनोज लाखे यांनी…

नाणार प्रकल्प रायगडमध्ये स्थलांतरित, मुख्यमंत्र्यांची लेखी माहिती!

कोकणातील सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी पट्ट्यात होऊ घातलेला मात्र वादग्रस्त ठरलेला नाणार रिफायनरी प्रकल्प आता रायगड…

बुलढाण्यात सापडले चक्क 20 नंबरचे बूट, बुटांचं गूढ वाढलं!

सर्वसाधारणपणे बूट 10 नंबरपर्यंतचे असतात. क्वचित 11 किंवा 12 नंबरचे बूट असतात. पण बुलढाणा जिल्ह्यातल्या एका गावात चक्क 20 नंबरचे म्हणजेच दीड फूट लांबीचे बूट सापडले आहेत. हे बूट कोणाचे असतील याबाबत गूढ निर्माण झालं आहे.

एकनाथ खडसेंचा सरकारला घरचा आहेर; कुपोषणाच्या मुद्यावरून सरकारला झापले

राज्याच्या विधीमंडळ अधिवेशनाचा तिसरा दिवस असून भाजपाचे नाराज नेते एकनाथ खडसे यांनी भाजपा सरकारलाच धारेवर…

भाजपशी ‘युती’, पण शिवसेना स्वतंत्र बाण्याची संघटना – उद्धव ठाकरे

लोकसभा निवडणुकांवेळी राज्यात युतीला घवघवीत यश मिळाल्यानंतर विधानसभा निवडणुका पुन्हा एकत्र लढवणार असल्याचे शिवसेना पक्षप्रमुख…

पुणेकरांनो हेल्मेटसक्ती आहेच… कारवाईची पद्धत बदलली

वर्षाच्या सुरुवातीपासूनच पुण्यात हेल्मेटसक्तीवरून वाद सुरू आहे. पुण्यात हेल्मेटसक्तीवरून नेहमीच वाद उफळून येत असल्यामुळे पुण्याच्या…

विधानपरिषदेचे सभापती रामराजे निंबाळकरांवर अविश्वास ठराव आणणार – चंद्रकांत पाटील

अर्थसंकल्प फुटल्याच्या मुद्यावरुन विधानपरिषदेत एकच गदारोळ झाला. त्यावरुन सभापतींवर अविश्वास ठराव आणणार असल्याचं विधानपरिषद नेते चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.

रामराजे निंबाळकर शिवसेनेत जाणार ?

जिल्हयातील राष्ट्रवादीच्या अंतर्गत कलहामुळे राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते विधानपरिषद सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्या राष्ट्रवादीतून बाहेर पडून शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा रंगू लागली आहे. 

धक्कादायक! कचरा टाकण्यावरून वाद, प्राणघातक हल्ल्यात एक ठार

यवतमाळच्या महागाव शहरातील दोन कुटुंबियांचा कचरा टाकण्यामुळे वाद झाला. हा वाद इतका विकोपाला जाऊन वादाचे रूपांतरण प्राणघातक हल्यात झाले.

संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचे पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान

नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर मधून संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज यांच्या पालखीने आज आषाढी वारीसाठी पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान ठेवले.

दुष्काळग्रस्त भागासाठी अर्थसंकल्पात काय?

सुधीर मुनगंटीवार यांनी मांडलेल्या अर्थसंकल्पात दुष्काळी भागातील शेतकऱ्यांसाठी विविध उपाययोजनांची घोषणा करण्यात आली आहे. नैसर्गिक आपत्तीसाठी जादा निधीची तरतूद करण्यात आली आहे.