Thu. Jul 18th, 2019

Maharashtra

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे खेकडे आंदोलन; जलसंधारण मंत्र्यांची घरी सोडले खेकडे

खेकड्यांनी भोकं पाडल्यामुळे तिवरे धरण फुटल्याचे वक्तव्य जलसंधारण मंत्री तानाजी सावंत यांनी केले होते. तानाजी…

9 वर्षापूर्वी बेपत्ता झालेला कलाकार बनलाय मा’ओवाद्यांचा डेप्युटी कमांडर!

9 वर्षांपूर्वी पुण्यातून बेपत्ता झालेला युवक माओवादी झाला असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. संतोष…

नाशिक शहरात पाणीकपात सुरूच; महापालिका आयुक्तांचा निर्णय

सध्या नाशिक जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडल्यानंतरही शहरात पाणीकपात सुरू ठेवणार असल्याचे महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे…

आता BA च्या अभ्यासक्रमात R.S.S.चा इतिहास!

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्याला स्थान मिळालंय. देश उभारणीत…

STच्या नियमित बसफेऱ्यांमुळे विद्यार्थ्यांचा टपावरून जीवघेणा प्रवास!

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना ST महामंडळाच्या अनियमित बसफेऱ्यांमुळे त्रास सहन करावा लागतोय. शाळा, कॉलेजेससाठी पासेस तर…

पवनराजे निंबाळकर ह’त्येप्रकरणी अण्णा हजारेंची सत्र न्यायालयासमोर साक्ष

3 जून 2006 रोजी नवी मुंबईतील कळंबोली परिसरात पवनराजे निंबाळकरांची गोळ्या झाडून हत्या करण्यात होती. राष्ट्रवादी काँग्रसचे माजी मंत्री पद्मसिंह पाटील यांच्यावर राजकीय वैमनस्यातून पवनराजे यांच्या हत्येची 30 लाख रुपयांना सुपारी दिल्याचा आरोप आहे.

नगर औरंगाबाद रोडवर ट्रक – बसचा भीषण अपघात, बस जळून खाक, 22 प्रवासी जखमी

नगर औरंगाबाद रोडवर ट्रक आणि एसटी बसचा भीषण अपघात अपघातामध्ये एसटी बस जागेवरच जळून खाक बसमधील 22 प्रवासी जखमी झाले आहेत.  आज पहाटे दीड वाजता नगर औरंगाबाद रोड वर बी टी आर गेट समोर एस टी व ट्रकचा भीषण अपघात झाला.

गरिबीमुळे संपूर्ण कुटुंबाची आत्मह’त्या; आईसह चिमुकलीचा मृ’त्यू

पालघरच्या जव्हारमध्ये संपूर्ण कुटुंबाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. जून महिन्यात नवऱ्याने गळफास घेऊन…

चंद्रपूरमध्ये विषबाधेमुळे तीन वाघांचा मृ’त्यू

चंद्रपूर येथील चिमूर वनपरिक्षेत्रात मेटेपार गावालगत असलेल्या नाल्याजवळ तीन वाघाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली…

टाळ-मृदंगाच्या गजरात संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे दुसरे गोल रिंगण उत्साहात

मृदंगाच्या गजरात आणि ज्ञानोबा माउलीच्या नामघोषात संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यातील दुसरे गोल रिंगण अकलूज जवळील खुडूस फाटा येथे पार पडले. यावेळी हजारो वारकरी आणि भाविकांनी हा सुखद रिंगण सोहळा डोळ्यांत साठवला आहे.

बुलढाण्यातील धामना धरणाच्या भिंतीला तडे, 6 गावांना सतर्कतेचा इशारा

बुलढाणा जिल्ह्यातील विदर्भ मराठवाड्याच्या सीमेवर असलेलं शेंदुल येथील धामना धरण 100% भरले असून धरणाच्या सांडव्यातील भिंतीला तडे गेले असून त्यातून पाण्याचा प्रवाह सुरू आहे. त्यामुळे धरण फुटीची भीती असून या धरणाजवळ असलेल्या 6 गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

तब्बल 14 वर्षांनी राज ठाकरे दिल्लीत, EVM साठी घेणार मुख्य निवडणूक आयुक्तांची भेट

मुख्य निवडणूक आयुक्तांची भेट घेण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज दिल्लीला रवाना झाले आहेत. ईव्हीएममध्ये घोळ असून राज्यातील निवडणुका बॅलेट पेपरवर घ्याव्यात, असं निवेदन राज ठाकरे निवडणूक मुख्य आयुक्तांना करण्याची शक्यता आहे.

‘या’ मागण्यांसाठी रिक्षाचालक उद्यापासून संपावर

मुंबई, ठाण्यासह राज्यातील अन्य शहरांमधील रस्त्यांवर उद्या रिक्षा धावणार नाहीत. रिक्षा भाडेवाढ, अवैध प्रवासी वाहतुकीस विरोध, ओला, उबरसारख्या टॅक्सी कंपन्यांची सेवा त्वरित बंद करण्याच्या मागण्यांसाठी रिक्षा चालक-मालक संघटनांनी संपाची हाक दिली आहे.

पालघरमध्ये गरिबीला कंटाळून आईची दोन मुलींसह आत्महत्या

गरिबीला कंटाळून संपूर्ण कुटुंबाने आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना पालघर मधील जव्हारमध्ये घडली आहे. जूनमध्ये कुटुंबाचा…