Thu. Jul 18th, 2019

Mumbai

हरवलेल्या 7 वर्षीय चिमुकल्याला पालघर रेल्वे पोलिसांनी दिले पालकांच्या ताब्यात

उत्तर प्रदेशातील फैजाबाद येथून हरवलेल्या एका 7 वर्षाच्या चिमुकल्याला सुखरूप आपल्या आई-वडिलांना ताब्यात देण्यात पालघर रेल्वे पोलिसांना यश आलं आहे.

खुषखबर!!! बेस्टचा किमान प्रवास 5 रुपयात

बेस्टचा प्रवाशांसाठी खुषखबर आहे. आजपासून बेस्टचा प्रवास स्वस्त झाला आहे. त्यामुळे प्रवाशांना किमान प्रवासासाठी फक्त पाच रुपये मोजावे लागणार आहेत.

काँग्रेस कार्यकर्त्यांनी प्रचारात सहकार्य न केल्याने माझा पराभव झाला – उर्मिला मातोंडकर

लोकसभा निवडणुकीत भाजपाने काँग्रेसचा दणदणीत पराभव केला आहे. यामध्ये उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघात गोपाळ शेट्टी यांच्याविरोधात काँग्रेसने उर्मिला मातोंडकर यांना उमेदवारी दिली होती. पण यामध्ये उर्मिला मातोंडकरचा पराभव झाला.

मुंबईत पुन्हा पावसाची हजेरी, सखल भागात पाणी भरायला सुरुवात

आज सकाळपासून मुंबईत पुन्हा एक पावसाने जोर धरला आणि सखल भागात पाणी भरायला सुरुवात झाली असून पूर्व उपनगरात मुलुंड ,विक्रोळी, घाटकोपर,चेंबूर,टिळकनगर, कुर्ला भागात जोरदार बरसत आहे.

‘या’ मागण्यांसाठी रिक्षाचालक उद्यापासून संपावर

मुंबई, ठाण्यासह राज्यातील अन्य शहरांमधील रस्त्यांवर उद्या रिक्षा धावणार नाहीत. रिक्षा भाडेवाढ, अवैध प्रवासी वाहतुकीस विरोध, ओला, उबरसारख्या टॅक्सी कंपन्यांची सेवा त्वरित बंद करण्याच्या मागण्यांसाठी रिक्षा चालक-मालक संघटनांनी संपाची हाक दिली आहे.

मिलिंद देवरा यांनी मुंबई कॉंग्रेस अध्यक्षपदाचा दिला राजीनामा

मुंबई कॉंग्रेस अध्यक्ष मिलिंदा देवरा यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. काही दिवसांपूर्वी कॉंग्रेस अध्यक्ष राहुल…

मरिन लाईन्स येथे बुडालेल्या दोघांचे मृतदेह सापडले.

मुंबईतील मरिन लाईन्स येथील समुद्रात दोन जण बुडाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. 8 वर्षाचा मुलगा समुद्रात पडल्यानंतर त्याला वाचवण्यासाठी एका तरूणाने समुद्रात उडी घेतली. यामध्ये दोघांचाही मृतदेह सापडले आहेत. मुंबईत शनिवारी प्रचंड पाऊस पडल्यामुळे समुद्राला भरती आली असल्यामुळे घडल्याचे म्हटलं जात आहे.

मुंबईतील अवैध पार्किंगवर पालिकेकडून कारवाई सुरू

मुंबईमध्ये रस्त्यांवर आणि रस्त्यांजवळच्या अवैध पार्किंगची समस्या नेहमी भेडसावत असते. आजपासून यावर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. 23 ठिकाणच्या वाहनतळ परिसरात ही कारवाई करण्यात येणार आहे.

मुलुंडमध्ये ओव्हरहेड वायर तुटली, मध्य रेल्वेची वाहतूक पुन्हा विस्कळीत !

मध्य रेल्वेची वाहतूक पुन्हा एकदा विस्कळीत झाली आहे. मुलुंडमध्ये ओव्हरहेड वायर तुटल्यामुळे मध्य रेल्वेच्या गाड्या…

कळंबोली येथे बॉम्ब सापडल्या प्रकरणी तीन आरोपींना अटक

कलंबोळी येथे सापडलेल्या बॉम्ब प्रकरणी नवी मुंबई पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे. या तिघांकडून आणखीन एक जिवंत बॉम्ब ही हस्तगत करण्यात आला आहे.

कांजुरमार्ग स्थानकावर अज्ञातांकडून दगडफेक; एक तरुणी जखमी

पावसामुळे मुंबईची लाईफलाइन म्हणून ओळखली जाणारी लोकल गेल्या 2-3 दिवसांपासून कोलमडली आहे. त्यामुळे प्रवाशांची स्थनकावर…