Fri. Oct 18th, 2019

Trending

‘तीला’ सेल्फीचा लोभ मोह आवरला नाही आणि हे घडलं …….

सध्या माणसाला सेल्फीचे मोठ्या प्रमाणात वेड लागले आहे. आणि हे वेड माणसाला कधी अडचणीत टाकेल हे सांगता येत नाही. सेल्फी एक माणसाचे व्यसन बनले आहे. यामुळे अनेक घटना घडतात.

…म्हणून पुण्यात नागरिकांनी केली मांजरींविरोधात तक्रार

रात्रीच्या वेळी मांजरांच ओरडणं आणि रडण्यामुळे झोपमोड होते म्हणून पुण्यात एका नागरीकाने तक्रार केली आहे. महानगरपालिकेच्या सारथी या वेबसाईटवर तक्रार करण्यात आली आहे. अशा दहा तक्रारी वेबसाईटवर दाखल झाल्या आहेत.

रितेश आणि जेनेलियाचं ‘हे’ ट्वीट सोशल मिडीयावर घालतंय धूमाकूळ

रितेश देशमुख आणि जेनेलिया डिसूजा ही जोडी चांगलीच फेमस आहे. बॉलिवूडमध्ये या जोडीबद्दल नेहमा चर्चा सुरू असते, परंतु त्यांच्यातील वाद आता इन्स्टाग्रामवरील त्यांच्या या वादाची चर्चा सुरू आहे

नरेंद्र मोदींचा ‘हा’ व्हिडीओ नेटकऱ्यांचे मन जिंकणारा

सध्या  पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिका दौऱ्यावर असून ह्यूस्टनमध्ये दाखल झाल्यानंतर त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. मात्र पुष्पगुच्छ देताना एक फुल जमिनीवर पडलं. यावेळी मोदींनी ते फुल उचलून दिले.

KBC मधील ‘या’ प्रश्नामुळे सोनाक्षी झाली ट्रोल

पंरतु २० सप्टेंबरचा एपिसोड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हामुळे आणखी चर्चेत राहिला. तिला एका साध्या सोप्या प्रश्नांचे उत्तर देता आले नाही. म्हणून आता तिला सोशल मीडियावर ट्रोल केले जात आहे.