Thursday, March 20, 2025 07:18:26 PM
20
पद्मभूषण पुरस्कार विजेते राम वंजी सुतार यांनी बेंगळुरूमध्ये श्री नादप्रभू केम्पेगौडा यांचा पुतळा देखील तयार केला होता. ज्याचे अनावरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.
Thursday, March 20 2025 05:31:47 PM
UPI डिजिटल व्यवहारांवर सायबर गुन्हेगारांचं लक्ष असल्यानं फसवणुकीच्या घटनांमध्येही मोठी वाढ झाली आहे. यामुळे NPCI नवीन नियम लागू करण्याचा विचार करत आहे.
Thursday, March 20 2025 05:57:36 PM
जर कुटुंबात डोळ्यांशी संबंधित समस्या अनुवांशिक असतील तर, मुलांच्या दृष्टीवर परिणाम होण्याची शक्यता लक्षणीयरीत्या वाढते. तेव्हा लहानपणापासूनच मुलांची काळजी घेणे महत्त्वाचे आहे.
Thursday, March 20 2025 05:28:07 PM
Thursday, March 20 2025 05:05:29 PM
कोणत्या अंतराळवीराने अंतराळात सर्वाधिक दिवस घालवले आहेत? बुच विल्मोर आणि सुनीता विल्यम्स या क्रमवारीत कितव्या स्थानावर आहेत? यासंदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात.
Thursday, March 20 2025 04:38:59 PM
फकीर मोहम्मद यांची गणना जम्मू-काश्मीर भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांमध्ये केली जात होती. श्रीनगरमधील तुलसीबागमध्ये त्यांना देण्यात आलेल्या सरकारी बंगल्यात त्यांनी स्वतःवर गोळी झाडून घेतली.
Thursday, March 20 2025 04:10:04 PM
हार्दिक पांड्याला स्लो ओव्हर रेटमुळे एका सामन्याची बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे तो IPL २०२५ च्या पहिल्या सामन्यात खेळू शकणार नाही. त्याच्या जागी मुंबईने नवा कर्णधार निवडला आहे.
Thursday, March 20 2025 03:48:22 PM
सुरक्षा दलांनी आज छत्तीसगडच्या विजापूर आणि कांकेर जिल्ह्यात दोन वेगवेगळ्या चकमकीत 22 नक्षलवाद्यांना ठार केले.
Thursday, March 20 2025 03:36:17 PM
NPCI ने बँका आणि UPI अॅप्सना दर आठवड्याला डिलीट केलेल्या मोबाईल नंबरची यादी अपडेट करण्याचे निर्देश दिले आहेत. यामुळे 1 एप्रिलनंतर, निष्क्रिय मोबाइल नंबर बँकिंग प्रणालीतून काढून टाकला जाणार आहे.
Thursday, March 20 2025 02:10:25 PM
वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले की, दक्षिण गाझा शहरे खान युनूस आणि रफाह आणि उत्तरेकडील शहर बेत लाहिया येथील घरांना लक्ष्य करण्यात आले.
Thursday, March 20 2025 11:06:49 AM
वर्ल्ड हॅपीनेस रिपोर्टमध्ये जगातील 10 सर्वात आनंदी देशांची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे.
Thursday, March 20 2025 10:58:47 AM
माकडानं दीड लाखांचा फोन हिसकावून घेतल्यानंतर तो माणूस अस्वस्थ झाला. पण शेवटी प्रसंगावधान राखून त्यानं अशी युक्ती केली की, त्याचे कौतुकही वाटेल आणि हसूही येईल.
Wednesday, March 19 2025 08:02:07 PM
जगातील इथिओपिया असा देश आहे. जो जगाच्या तुलनेत ८ वर्ष मागं आहे.
Wednesday, March 19 2025 07:57:51 PM
पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने (EOW) सोमवारी रात्री त्याला ताब्यात घेतले. या प्रकरणात आतापर्यंत सात जणांना अटक करण्यात आली आहे.
Wednesday, March 19 2025 07:52:47 PM
Vi ने त्यांच्या वेबसाइटवर 5G साठी एक मायक्रोसाइट देखील लाँच केली आहे, जिथे वापरकर्ते नेटवर्क कव्हरेजबद्दल माहिती मिळवू शकतात आणि नवीन 5G प्लॅन एक्सप्लोर करू शकतात.
Wednesday, March 19 2025 07:26:04 PM
UPI द्वारे होणारे बहुतेक डिजिटल फसवणूक पुल ट्रान्झॅक्शन्सद्वारे केले जातात. आता एनपीसीआय हे वैशिष्ट्य काढून टाकून फसवणूक कमी करण्याचा प्रयत्न करत आहे.
Wednesday, March 19 2025 05:29:58 PM
जेपी नड्डा यांनी गेट्स फाउंडेशनच्या भागीदारीत आरोग्य क्षेत्रात मिळवलेल्या कामगिरीवर चर्चा केली. आरोग्य क्षेत्रात भारताने निश्चित केलेल्या महत्त्वाकांक्षी उद्दिष्टांचे गेट्स यांनी कौतुक केले.
Wednesday, March 19 2025 04:28:29 PM
युजवेंद्र चहल आणि धनश्री यांचे डिसेंबर 2020 मध्ये लग्न झाले. दोघेही गेल्या काही महिन्यांपासून वेगळे राहत आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, दोघांनीही यावर्षी परस्पर संमतीने घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला होता.
Wednesday, March 19 2025 04:04:36 PM
जर सरकार महिलांना इतक्या मोफत गोष्टी देत असेल तर पुरुषांनाही दर आठवड्याला 2 बाटल्या मोफत दारू द्यावी. बुधवारी सभागृहात झालेल्या चर्चेदरम्यान आमदारांनी ही विचित्र मागणी केली.
Wednesday, March 19 2025 03:33:09 PM
कर्मचाऱ्यांच्या कपातीमुळे कंपनीचे जागतिक व्यवस्थापन 13 टक्क्यांनी कमी होऊ शकते. ई-कॉमर्स कंपनी अमेझॉनने यापूर्वीही कम्युनिकेशन आणि सस्टेनेबिलिटी विभागातील अनेक कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले होते.
Wednesday, March 19 2025 03:03:21 PM
दिन
घन्टा
मिनेट