Tue. Jun 15th, 2021

केंद्र सरकारची कांदा निर्यातीवर बंदी

यंदा देशात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडल्यामुळे कांदा उत्पादकांचे मोठे नुकसान झाले आहे. सध्या कांद्याचा भाव गगनाला भिडले असून केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर बंदी आणली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसणार आहे. कांदा निर्यातीवर बंदी आणल्यामुळे शेतकरी मोठे हाताश झाले आहे.

कांदा निर्यातीवर बंदी –

केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर मोठा निर्णय घेतला.

अनेक राज्यात पूरपरिस्थिती निर्माण झाल्यामुळे कांद्याच्या भावात वाढ झाली आहे.

केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाने कांदा निर्यातीवर बंदी आणली आहे.

कांद्याचे दर गगनाला भिडले असल्यामुळे दर नियंत्रणात आणण्यासाठी केंद्र सरकार करत असल्याचे समजते आहे.

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *