Sunday, April 27, 2025 07:57:30 PM
20
पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या समर्थनाचे स्टेटस ठेवल्याप्रकरणी करमाळ्यात एका विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला करमाळा पोलिसांनी अटक केली आहे.
Sunday, April 27 2025 01:37:27 PM
धवेलीच्या दलित स्मशानभूमीचा प्रश्न अखेर मिटला आहे. जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीमुळे गावकऱ्यांना हक्काची स्मशानभूमी मिळाली आहे. त्यामुळे समाजात बदल घडला.
Sunday, April 27 2025 01:09:54 PM
कोकण म्हणजे जणू स्वर्गच. उन्हाळा, पावसाळा, हिवाळा, कोणताही ऋतू असो प्रत्येक ऋतुत मन प्रसन्न करून सोडणारे वातावरण या कोकणात असते.
Sunday, April 27 2025 11:53:52 AM
बुलढाणा जिल्ह्याचे शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी महाराष्ट्र पोलिसांबद्दल केलेल्या बेताल वक्तव्यानंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Sunday, April 27 2025 10:58:15 AM
लग्नातील जेवणातून 600 जणांना विषबाधा झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेत बालकाचा मृत्यू झाला असून 17 जणांची प्रकृती गंभीर आहे.
Sunday, April 27 2025 09:45:20 AM
राज्य शासनाच्या मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेतंर्गत विशेष रेल्वे गाडी जिल्ह्यातील आठशे भाविकांना घेऊन अयोध्येच्या दिशेने जय श्री रामच्या गजरात रवाना झाली.
Sunday, April 27 2025 08:53:16 AM
पहलगाम येथे झालेला हल्ला हा आजवरच्या इस्लामी अतिरेकी हल्ल्यापेक्षा वेगळा आहे. या हल्ल्यात कुणी कितीही नाकारू पीडित टाहो फोडून सांगतायत की, धर्म विचारून अतिरेक्यांनी निरपराध पर्यटकांची हत्या केली.
Sunday, April 27 2025 08:30:59 AM
भारतात अतिरेकी हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना शोधून काढण्यासाठी विशेष मोहीम राबवली जात आहे. ही मोहीम केवळ काश्मिरात नाही तर संपूर्ण देशभरात राबवली जात आहे.
Sunday, April 27 2025 07:31:32 AM
शेती महामंडळाच्या सुमारे 22 हजार कर्मचाऱ्यांनी महामंडळ विकसित करण्यासाठी आपले योगदान दिले आहे.
Sunday, April 27 2025 07:12:54 AM
जालना जिल्ह्यात पुढील दोन दिवस येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. जालना जिल्ह्यात तुरळक ठिकाणी विजेच्या कडकडासह पावसाची शक्यता देखील वर्तवली आहे.
Saturday, April 26 2025 01:37:39 PM
शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी पोलीसांच्या कार्यक्षमतेवर बोट ठेवले आहे. महाराष्ट्र पोलिसांसारखं अकार्यक्षम डिपार्टमेंट जगात कुठेही नाहीअसं म्हणत गायकवाड यांनी पोलिसांवर हल्लाबोल केला आहे.
Saturday, April 26 2025 12:57:37 PM
गुजरातमधील सुरत आणि अहमदाबादमध्ये शनिवारी सकाळी पोलिसांनी घुसखोरांवर कारवाई केली आहे. दोन्ही शहरांमध्ये 500 बांगलादेशी घुसखोरांना ताब्यात घेण्यात आले.
Saturday, April 26 2025 12:25:01 PM
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या नागपूर विभागातील ताफ्यात आणखी 20 नवीन डिझेल बसेसची भर पडली आहे. त्यामुळे एसटीच्या तिजोरीत भर पडणार आहे.
Saturday, April 26 2025 12:13:31 PM
अक्षय्य तृतीया 2025: देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळविण्यासाठी अक्षय्य तृतीया हा सर्वोत्तम दिवस आहे. या दिवशी सर्व शुभ कामे करता येतात.
Saturday, April 26 2025 11:04:12 AM
काश्मीरमधील नियंत्रण रेषेवर (एलओसी) पाकिस्तानी लष्कराच्या सैन्यांकडून विनाकारण गोळीबार करण्यात आला. या गोळीबाराला भारतीय लष्कराने चोख प्रत्युत्तर दिले.
Saturday, April 26 2025 09:38:04 AM
महाराष्ट्रात तापमान दिवसेंदिवस तापमानाची वाढ होताना दिसत आहे. उन्हाळ्याचे दिवस असल्याने सूर्याची तीव्रता वाढत आहे. एप्रिल महिन्यात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात गुरुवारी कमाल तापमान 42 अंशांवर पोहोचले.
Saturday, April 26 2025 08:58:54 AM
महाराष्ट्रातील पाकिस्तानी नागरिकांची यादी प्राप्त केली असून, त्यांना परत पाठविण्याची कार्यवाही युद्धपातळीवर सुरु आहे अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
Saturday, April 26 2025 08:52:37 AM
राज्य सरकारने सव्वाशे वर्ष जुना एल्फिन्स्टन पूल गुरूवारी बंद होणार असल्याचे जाहीर केले होते मात्र एल्फिन्स्टन पूल पुढचे 2 दिवस सुरु राहणार आहे.स्थानिकांच्या विरोधामुळे पूल पाडण्याचं काम लांबणीवर गेले.
Saturday, April 26 2025 08:27:02 AM
जर तुम्ही उन्हाळ्यात आईस्क्रीम खाल्ले नाही तर तुम्ही काय खाल्ले ? तापमान वाढले की आईस्क्रीमची आठवण येणे स्वाभाविक आहे. त्याची क्रिमी चव आणि थंडावा तुम्हाला काही काळासाठी उष्णता विसरण्यास मदत करू शकतो.
Friday, April 25 2025 02:25:11 PM
धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यात सिक्युरिटी महिलेला विवस्त्र होईपर्यंत मारहाण करण्यात आली आहे. या घटनेने परिसरातील ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. पोलिसांनी साधी तक्रारही घेतली नाही.
Friday, April 25 2025 12:57:47 PM
दिन
घन्टा
मिनेट