Sun. Oct 17th, 2021

चंद्रकांत पाटलांची वाढदिवसानिमित्त दुष्काळग्रस्त मुलांना शिक्षणासाठी मदत

राज्याचे महसूल मंत्री आणि कोल्हापूरचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील नेहमी त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यासाठी प्रसिद्ध आहेत. चंद्रकांतदादा पाटील यांचा आज वाढदिवस असून वाढदिवसानिमित्त दुष्काळग्रस्त भागातील मुलांना शिक्षणासाठी चेकद्वारे मदत करणार असल्याचे स्पष्ट केले.

चंद्रकांतदादा पाटील यांचा अनोखा वाढदिवस सेलिब्रेशन –

चंद्रकांतदादा पाटील हे राज्याचे महसूल मंत्री आणि कोल्हापूरचे पालकमंत्री आहेत.

सध्या राज्यात भीषण दुष्काळ पडला आहे.

दुष्काळाला कंटाळून तसेच कर्जबाजारी शेतकरी आत्महत्या करत.

कर्जबाजारी झाल्यामुळे शेतकरी मुलांच्या शिक्षणावर परिणाम होऊ नये म्हणून चंद्रकांतदादा पाटील यांनी म्हत्वाचे पाऊल उचलले आहे.

चंद्रकांतदादा पाटील यांनी वाढदिवसानिमित्त दुष्काळग्रस्त भागातील मुलांना शिक्षणासाठी मदत करणार असल्याचे म्हटलं आहे.

शिक्षणासाठी चेकद्वारे पैसे दिले असून त्यांना शालेयपयोगी वस्तूही देणार असल्याचे म्हटलं आहे.

तसेच ज्या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली नाही त्यासंदर्भात अभ्यास सुरू असून यंदाच्या अधिवेशनात घोषणा होण्याची शक्यता वर्तवण्यात आले आहे.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *