Thu. Aug 5th, 2021

चेन्नई सुपर किंग्ज प्ले-ऑफमध्ये पोहचणार ?

शारजाहमध्ये चेन्नई सुपर किंग्ज भिडणार मुंबई इंडियन्सची…

शारजाह – चेन्नई सुपर किंग्जसाठी आयपीएलचा 13 वा हंगाम जवळजवळ संपला आला आहे. धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्ज पुन्हा पराभव झाला. सहा गुणांसह शीर्षस्थानी असलेल्या चेन्नईचा आज (शुक्रवारी) मुंबईशी शारजाहमध्ये 7.30 वा. भिडणार  आहे. 

हा सामना चांगलाच रंगतदार होणार कारण चेन्नईला प्ले-ऑफमध्ये पोहचण्यासाठी आता उर्वरित चारही सामने मोठ्या रनरेटने जिंकणे गरजेचं असणार आहे.  मुंबई इंडियन्सचा संघ प्ले-ऑफमध्ये पोहोचणे जवळजवळ निश्चित आहे.  मुंबई इंडियन्स गुणतालिकेत अव्वल राहण्यासाठी शर्यतीचे  प्रयत्न करणार तर चेन्नई सुपर किंग्ज  मोठ्या रनरेटने कसंं जिंकायच याकडंं त्यांचंं  लक्ष असणार आज चेन्नई सुपर किंग्जसाठी ‘करो या मरो’ अशी परिस्थिती असणार त्यामुळे मैदानात आज चांगलेच शर्तीचे प्रयत्न दिसणार आहे. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *