Tue. Jun 18th, 2019

#IPL2019 चेन्नई सुपरकिंग्जची राजस्थानवर 4 गडी राखून मात

17Shares

राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यामध्ये झालेल्या सामन्यात चेन्नईने पुन्हा एकदा विजय मिळवला आहे. चेन्नईने राजस्थानवर 4 गडी राखून विजयी झाला आहे. राजस्थानने प्रथम फलंदाजी करत 152 धावांचे आव्हान चेन्नईला दिले. या आव्हानाचे पाठलाग करत असताना अंबाती रायडू आणि महेंद्रसिंह धोनी यांनी अर्धशतक पूर्ण केले.

चेन्नईचा दणदणीत विजय –

राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यामध्ये गुरुवारी सामना पार पडला.

नाणेफेक जिंकून चेन्नईने गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

राजस्थानने चेन्नईला 152 धावांचे आव्हान दिले.

या आव्हानाचा पाठलाग करत चेन्नईने राजस्थानवर दणदणीत विजय मिळवला,

अंबाती रायडू आणि कर्णधार धोनीने अर्धशतक करत विजय मिळवून दिला.

चेन्नईने राजस्थान रॉसल्सवर 4 गडी राखून मात केली आहे.

 

 

17Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *