Mon. Dec 6th, 2021

औरंगाबादमध्ये अनोखं चिखल आंदोलन

जय महाराष्ट्र न्यूज, औरंगाबाद

 

औरंगाबादच्या मयूर पार्क परिसरात चिखलाचं साम्राज्य निर्माण झाल्यानं त्रस्त झालेल्या नागरिकांनी चिखल आंदोलन केलं. गेल्या 12 वर्षापासून रस्ता चांगला होत नसल्यानं नागरिकांनी चिखलात चालण्याची स्पर्धाच घेतली.

 

चिखलामुळे रिक्षाचालकही त्या मयूर पार्क परिसरात यायला नकार देतात. त्यामुळे वृद्ध आणि लहानग्यांचे मोठे हाल होतात. त्यामुळे वृद्ध नागरिकांनी चिखलात चालून महापालिकेचा निशेध केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *