Thu. Sep 16th, 2021

दरड कोसळल्याने नागरिकांना करावी लागत आहे पायपीट

महाड पुणे मार्गावरील वरंध घाटात दरड कोसळल्याने हा मार्ग पुर्णपणे बंद झाला आहे. महाड तालुक्यातील वरंध विभाग आणि पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यामध्ये रोटी बेटीचे व्यवहार आहेत. हा घाट सातत्याने बंद राहत असल्याने येथील नागरीकांचे हाल होत आहेत

. मोलमजुरी करणाऱ्या अनेक कुटूंबांना हा रस्ता बंद असल्याने दरडीच्या मातीतुन मार्ग काढत पायपीट करावी लागत आहे.  महत्वाचे काम असल्याने एका तरुणाने दरडीच्या मातीतुन मोटार सायकल उचलुन नेली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *