Wed. Jan 19th, 2022

अवघ्या काही क्षणातच हजारोंच्या डोळ्यासमोर मुख्यमंत्र्यांचं हेलिकॉप्टर जमिनीवर कोसळलं अन्…

जय महाराष्ट्र न्यूज, लातूर

लातूरच्या निलंगा येथील हेलिपॅडवर टेकऑफ झाल्यानंतर अवघ्या काही क्षणातच हजारोंच्या डोळ्यासमोर मुख्यमंत्र्यांचं हेलिकॉप्टर जमिनीवर कोसळलं आणि अनेकांच्या

काळजाचा ठोका चुकला.

 

केवळ नशिब बलवत्तर म्हणून राज्याचे सर्वेसर्वा असलेले मुख्यमंत्री फडणवीस आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या केसलाही धक्का बसला नाही. ते सुखरुप बचावले आहेत.

 

हेलिकॉप्टर अपघाताची ही थरारक दृश्यं घटनास्थळावरील मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाली आहेत.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *